मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेची घोषणा होताच गोव्यात शिवसेना आमदारांचा जल्लोष

Shivsena MLA

पणजी : वृत्तसंस्था – महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या आठ ते दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर आज पूर्णविराम मिळताना दिसत आहे. कारण महाविकास आघाडी सरकार कोसळले असून शिवसनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होणार आहे. बंडखोर नेत्यांचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज गोव्यातून मुंबईत दाखल झाले. त्यांनी फडणवीसांसोबत आज राजभवनावर … Read more

अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी, शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन!

eknath shinde sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. … Read more

मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

Eknath Shinde BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांनी एकत्रीतरितीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी भाजपने निर्णय घेतला असून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होणार असून त्यांचा एकट्याचाच आज शपथविधी होईल, अशी घोषणा केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “आज भाजपने बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस, … Read more

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर!! नेमका काय असेल रोल??

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करून मोठा मास्टरस्ट्रोक खेळला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. मात्र यावेळी आपण संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बाहेर असेल अस सांगत फडणवीसांनी सर्वाना बुचकाळ्यात टाकले. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री … Read more

एकनाथ शिंदेंनी बंड का केलं?? फडणवीसांनी सांगितले नेमकं कारण

Eknath shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक खेळत एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं. आज फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही घोषणा केली तसेच शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड का केलं? याची कारणेही फडणवीसांनी सांगितली. फडणवीस म्हणाले, शिवसेना आमदारांची सरकार मध्ये … Read more

BREAKING : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी विराजमान होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर फडणवीस व शिंदे यांनी एकत्रीतपणे … Read more

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार ; फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. तर आजच सायंकाळी नव्या शिंदे गट व फडणवीस यांचा शपथविधी होणार आहे. तत्पूर्वी फडणवीस व शिंदे यांनी एकत्रीतरितीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. … Read more

नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी?? पहा संभाव्य यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात फडणवीस- शिंदे सरकार स्थापन होईल. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी मिळेल याची उत्सुकता आता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या २५ ते ३० नेत्यांचा समावेश असू शकतो तर शिंदे … Read more

उद्धव ठाकरेंसोबतच्या 16 आमदारांची आमदारकी रद्द होणार?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यासह सोळा आमदारांच्या आमदारकीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. “ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावे लागते. आता 16 आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. … Read more

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; आजच शपथविधी होणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले. शिंदेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. भाजप आणि शिंदे गट आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आशा चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे फडणवीसांच्या … Read more