विधानसभा निवडणूक कधी होणार? आयोगाकडून मोठे अपडेट

Maharashtra Assembly Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. महाराष्ट्रातील निवडणुका कधी होणार? राज्यात मतदारांची संख्या किती आहे? मतदानापूर्वी निवडणूक आयोगाची तयारी … Read more

महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा का जाहीर केल्या नाहीत? निवडणूक आयुक्तांनी सांगितलं कारण

rajiv kumar maharashtra vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील हरियाणामध्ये एक टप्प्यात निवडणूक होणार असून 1 ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येईल. तर जम्मू काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त … Read more

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान कधी? आज निवडणूक आयोग घोषणा करणार?

Maharashtra Assembly Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर मधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. याशिवाय हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखाही आजच निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी होणार? आचारसहिंता कधीपासून लागू होणार? … Read more

शरद पवारांना मोठा दिलासा!! निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवलं

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पिपाणी (Pipani Symbol) चिन्हाचा फटका बसला होता, त्यामुळे चिन्हाच्या यादीतून हे चिन्ह वगळावे अशी विनंती शरद पवारांनी निवडणूक आयोगाला केली होती. पवारांची हि विनंती मान्य करत आता केंद्रीय … Read more

शरद पवारांच्या पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!! नेमका निकाल काय??

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आजराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत वापरल्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) तुतारी हेच चिन्ह कायम राहणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीमुळे शरद … Read more

.. तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; राऊतांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

RAUT ON MODI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे,” … Read more

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर; आयोगाचा मोठा निर्णय

Legislative Council

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 10 जूनला विधान परिषदेच्या (Legislative Council) मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणुका पार पडणार होते. परंतु आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षक मंडळाने केलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निवडणुका नेमक्या कोणत्या तारखेला घेण्यात येतील, याबाबत माहिती … Read more

मोठी बातमी!! लोकसभेच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात विधान परिषदच्या निवडणुकीची घोषणा

Legislative Council

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू असताना निवडणूक आयोगाकडून आणखीन एका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तसेच, नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठीची ही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार आता, 2 पदवीधर … Read more

Voter Education: Voter Slip मिळालीच नाही?? या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या करा डाउनलोड

Voter Education| आज 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यामुळे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप करताना दिसत आहेत. परंतु सर्व पातळीवर यंत्रणा काम करत असतानाही काही मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहचलीच नसल्याची तक्रार येत आहे. अशावेळी तुम्ही ऑनलाईन किंवा एसएमएसच्या माध्यमातून वोटर … Read more

मोदी-राहुल गांधीना निवडणूक आयोगाची नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

Narendra modi- rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, बैठका सुरू असतानाच निवडणूक आयोगाने एक मोठे पाऊले चालले आहे. निवडणूक आयोगाकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावली आहे. ही कारवाई या दोन्ही नेत्यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या काही वक्तव्यांमुळे करण्यात आली आहे. या प्रकरणी … Read more