मंत्रायलात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा असणार मनसेचा विधानसभा उमेदवार
‘मनसे’ विधानसभा लढवणार…! ‘शेतकरी’ धर्मा पाटील यांचा मुलगा मनसेचा पहिला उमेदवार
‘मनसे’ विधानसभा लढवणार…! ‘शेतकरी’ धर्मा पाटील यांचा मुलगा मनसेचा पहिला उमेदवार
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची तयारी सुरू आहे. यासाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सांरग पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २२ सप्टेंबरला पक्ष्याध्यक्ष खासदार शरद पवार सातारा दौऱ्यात सांरग पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार असल्याचे … Read more
किंमत मोजावी लागली तरी चालेल पण दिलेला ‘शब्द’ पाळतो…! अजित पवार यांचा ‘पलटवार’#hellomaharashtra
अहमदाबाद |मोदी सरकारच्या पुनःस्थापने पासून देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेसचे आमदार आणि ठाकूर समुदायाचे नेते अल्पेश ठाकूर यांनी भाजपला आपले मत टाकून क्रॉस वोटींगचा प्रकार घडवून आणला. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला. अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांवर आज गुजरातमध्ये मतदान पार … Read more
उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी पैज लावणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कोण निवडून येईल असा प्रश्न उपस्थित करून स्वतः च्या फायद्यासाठी बिनधास्तपणे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पैज लावल्या जात आहेत. उस्मानाबाद – लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली. यात आघाडीकडून राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील तर युतीकडून सेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवडणूक लढवली. यांना वंचित … Read more
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश पाटील लोकसभा निवडणुकीची घटिका समीप येत असताना प्रशासनाची सर्व पातळ्यांवर लगीनघाई सुरू आहे. लगीनकार्यात घरोघरी अक्षता वाटपाचे काम जितके महत्त्वाचे असते तितकीच महत्त्वाची अशी स्लीपवाटपाची प्रक्रिया सध्या गतीने राबवली जात आहे. जिल्ह्यात ८० टक्के मतदारांचे फोटो असलेल्या स्लिपचे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून वाटप झाले आहे. लोकसभेसाठी जिल्ह्यात १८ लाख तीन हजार ५४ … Read more
मुंबई प्रतिनिधी / माढा लोकसभा मतदार संघातून साताऱ्यातील उद्द्योजक रामदास माने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. रामदास माने हे प्रसिद्ध उद्दोजक आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे निवडणूक चिन्ह पेनाची निब असणार आहे. माढ्याचा विकास हे महत्वपूर्ण ध्येय घेऊन ते निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. रामदास माने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असून त्यांचा सामना राष्ट्रवादीचे उमेदवार … Read more
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तथा महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार भर उन्हात पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर अवतरल्याचे आज पाहण्यास मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार सध्या जीवाचे रान करत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. त्याचेच एक उदाहरण आज पार्थ पवारयांच्या बाईक रॅलीच्या निमित्त पाहण्यास … Read more
नाशिक |प्रतिनिधी गुजरात राज्याला नाशिक जिल्ह्याची सीमा लागून आहे. येथून मोठ्या प्रमाणात मद्य, रोकड येण्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. याच चेक पोस्टवर एका वाहनातून १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भरारी पथकाने पेठ तालुक्यातली पिंठुंदी नाका या ठिकाणी शनिवारी पहाटे सुरतहून येणारी क्रेटा (एम.एच.15, … Read more
अमरावती प्रतिनिधी / मतदान जागृतीसाठीची स्वीप मोहिम शाळा व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अधिक व्यापक झाली असून, ही मोहिम आता लोकशाही शिक्षणाची कार्यशाळाच बनली आहे. याच अनुषंगाने येथील जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी दुपारी 4 वाजता ‘गुढी मतदानाची’ हा भव्य कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. स्वीप मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून, जिल्हा परिषदेसह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी यात … Read more