Dlite RX-100 : Dlite ने सादर केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; एका चार्जवर 70 किमी धावणार

Dlite RX-100

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Dlite RX-100) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता नवीन स्टार्टअप इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी Dlite ने भारतात नवीन आधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर RX-100 सादर केली आहे. वेगळ्या आणि हटके अंदाजातील या स्कुटरचा लुक खूपच आकर्षक आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर (Dlite … Read more

आता फ्री मध्ये मिळतेय इलेक्ट्रिक स्कुटर; पहा कुठे आहे ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीचा हंगाम सुरू होताच वाहन निर्मात्यांनी त्यांच्या ग्राहकांना एकापेक्षा एक उत्तम ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी हिरो इलेक्ट्रिकनेही ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर अंतर्गत आता इलेक्ट्रिक स्कूटर मोफत जिंकण्याची संधी मिळू शकते. कंपनीने याला ओणम ऑफर असे नाव दिले आहे. ही … Read more

iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज

iVOOMi JeetX Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (iVOOMi JeetX Electric Scooter) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी iVOOMi Energy ने आज JeetX नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 99,999 रुपयांपासून सुरू होते. ही स्कुटर RTO नोंदणीकृत असून ARAI … Read more

Simple One Electric Scooter : लवकरच बाजारात येणार Simple One इलेक्ट्रिक स्कुटर; 200 किमी पेक्षा जास्त Average

Simple One Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Simple One Electric Scooter) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर गतवर्षी 15 ऑगस्ट रोजी सिंपल एनर्जीने लॉन्च केलेल्या सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे. जबरदस्त लूक आणि पॉवरफुल फीचर्ससह या इलेक्ट्रिक स्कूटरचे राइडिंग देशातील 13 शहरांमध्ये सुरू … Read more

Electric Vehicles : ‘या’ कारणांमुळे लागते आहे इलेक्ट्रिक गाडयांना आग

Electric Vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Vehicles) आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामागची कारणे शोधण्यासाठी सरकारकडून एक तपास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक तपासणीत जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये बॅटरी सेल/डिझाइनमध्ये समस्या आढळल्या आहेत. समितीच्या या रिपोर्टमुळे आता ईव्ही दुचाकी उत्पादक अडचणीत येऊ शकतात. आग लागण्याच्या अनेक घटनांमध्ये ओकिनावा ऑटोटेक, … Read more

… म्हणून त्याने चक्क आपली गाडीच पेटवून दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या महिन्याभरापासून इलेक्ट्रिक गाडयांना आग लागण्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र आता एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका माणसानेच चक्क आपल्या गाडीला आग लावली आहे. हि घटना तामिळनाडूमधील आहे. याविषयीची अधिक माहिती अशी कि तामिळनाडूमधील एका व्यक्तीने आपली OLA S1 प्रो स्कुटर पेट्रोल टाकून जाळली आहे. सदर घटना तामिळनाडूतील … Read more

धक्कादायक !!! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा लागली आग, संपूर्ण शोरूमच जळून खाक

नवी दिल्ली । इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ही आग एक-दोन स्कूटरला नव्हे तर संपूर्ण शोरूमलाच लागली आहे. सदर प्रकरण हे तामिळनाडूतील आहे. तामिळनाडूमधील एका ओकिनावा ऑटोटेक शोरूमला आग लागली. IANS या वृत्तसंस्थेनुसार, तामिळनाडूमधील इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक ओकिनावा ऑटोटेकच्या … Read more

आता गाडी चार्जिंगच्या समस्येपासून मिळणार दिलासा, देशभरात सुरु होणार बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी

नवी दिल्ली । देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र वेगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात बदलत आहे. ऑटो मार्केटमध्ये दररोज नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत. जरी मोठ्या संख्येने लोकं इलेक्ट्रिक बाइक किंवा कार देखील खरेदी करत आहेत, मात्र या वाहनांच्या चार्जिंगबद्दल लोकांच्या मनात नेहमीच शंका असते. इलेक्ट्रिक वाहनांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासाचा धोका पत्करता येत नाही. बॅटरी चार्जिंगची योग्य व्यवस्था … Read more

ई-स्कूटरमधील आगीच्या घटनांबाबत सरकारची कडक भूमिका, कंपन्यांविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Electric Vehicles

नवी दिल्ली | केंद्राने अलीकडेच देशभरात ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) आगीच्या घटनांच्या फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या असून चौकशी अहवालात दोष आढळल्यास इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांवर कारवाई केली जाईल.” गेल्या आठवडाभरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या चार घटना घडल्या आहेत. यामध्ये ओला इलेक्ट्रिकच्या S1 Pro चाही समावेश … Read more

Ola वाढवणार इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन; जमा केला 1,490 कोटी रुपयांचा फंड

नवी दिल्ली । भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या कंपनीचे मूल्यांकन 37 हजार कोटींवर गेले आहे. कंपनीने याद्वारे 1,490.5 कोटी उभारल्याचे जाहीर केले आहे. ओला इलेक्ट्रिकने सांगितले की.”त्यांनी हा फंड टेकने प्रायव्हेट व्हेंचर्स, अल्पाइन अपॉर्च्युनिटी फंड, एडलवाइज यासारख्या कंपन्यांकडून उभारला आहे.” ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल म्हणाले की,”ओला इलेक्ट्रिक भारतात इलेक्ट्रिक … Read more