केंद्र सरकारची मोठी घोषणा!! Electric गाडी खरेदीवर मिळणार 50 हजारांची सबसिडी

Electric Mobility Promotion Scheme (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicle) चलती आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीपासून स्वतःची सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. आताही निवडणुकीच्या तोंडावर सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 (Electric Mobility Promotion Scheme) जाहीर केली असून त्यासाठी 500 … Read more

Kinetic E-Luna 70 हजारात लाँच; 110 KM रेंज

Kinetic E-Luna Launched

Kinetic E-Luna : भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याला ग्राहक पसंती दाखवत आहेत. त्यामुळे वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. तुम्ही Luna गाडी तर बघितलीच असेल, आता हीच Luna सुद्धा आता इलेक्ट्रिक मध्ये आली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती … Read more

दरवर्षी विकल्या जाणार 1 कोटी इलेक्ट्रिक गाड्या, 5 कोटी लोकांना रोजगार मिळणार- गडकरी

Nitin Gadkari On Electric Vehicle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती दाखवत आहेत. गेल्या वर्षभरात बाजारात इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात लाँच झाल्या असून भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीला आणि विक्रीला प्रोत्साहन देत आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) … Read more

आता Petrol गाडीचे Electric मध्ये रूपांतर, खर्चही वाचणार; लाँच झालं ‘हे’ खास किट

GoGoA1 kit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज काल इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) चलती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भारतात पेट्रोलचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे जास्त भर देत आहे. परंतु या इलेक्ट्रिक बाईक्सच्या किमती प्रचंड असल्यामुळे काहींना त्या परवडणाऱ्या आहेत तर काहींना त्या परवडत नही. परंतु आता चिंता करू नका. GoGoA1 कंपनीने एक खास असं … Read more

Komaki LY Pro : दोन बॅटरी असलेली ‘ही’ गाडी एका चार्जमध्ये देते 180 किमी पर्यंतची रेंज, किंमत जाणून घ्या

Komaki LY Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Komaki LY Pro : सध्याच्या पेट्रोल-डिझेलच्या महागाईच्या काळात इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. सरकारकडून यासाठी सबसिडी देखील मिळत आहे. इलेक्ट्रिक गाड्यामध्ये सर्वात मोठी समस्या बॅटरीची असते. ज्यामुळे गाडी विकत घेण्याआधी त्याची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर किती किलोमीटर चालते हे पाहिले जाते. आता Komaki या इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनीने लोकांची … Read more

Business Idea : ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु करून अशा प्रकारे दरमहा मिळवा हजारो रुपये

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. अशातच डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांच्या घरचे बजटच बिघडवले आहे. तसेच सध्या सीएनजीही महागले आहे. यामुळेच आता लोकांचा इलेक्ट्रिक व्हेईकलकडे कल वाढतो आहे. तसेच इलेक्ट्रिक व्हेईकल प्रदूषणही होत नाही आणि पैशांचीही बचत होते. आता तर रस्त्यावर ई-रिक्षा देखील दिसून येत आहेत. यामुळे … Read more

‘या’ भारतीयाने थेट Elon Musk ला दिले आव्हान, लाँच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Elon Musk : भारतात सतत वाढणाऱ्या इंधनांच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) ग्राहकांचा कल वाढतो आहे. या संधीचा फायदा घेत अनेक कंपन्यांकडून भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या EV लाँच करत आहेत. हे पाहता भारतीय वाहन उत्पादकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. याचा अंदाज Ola चे संस्थापक भावीश अग्रवाल यांचे म्हणणे ऐकून येतो. कारण … Read more

धक्कादायक !!! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा लागली आग, संपूर्ण शोरूमच जळून खाक

नवी दिल्ली । इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ही आग एक-दोन स्कूटरला नव्हे तर संपूर्ण शोरूमलाच लागली आहे. सदर प्रकरण हे तामिळनाडूतील आहे. तामिळनाडूमधील एका ओकिनावा ऑटोटेक शोरूमला आग लागली. IANS या वृत्तसंस्थेनुसार, तामिळनाडूमधील इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक ओकिनावा ऑटोटेकच्या … Read more

आता गाडी चार्जिंगच्या समस्येपासून मिळणार दिलासा, देशभरात सुरु होणार बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी

नवी दिल्ली । देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र वेगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात बदलत आहे. ऑटो मार्केटमध्ये दररोज नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत. जरी मोठ्या संख्येने लोकं इलेक्ट्रिक बाइक किंवा कार देखील खरेदी करत आहेत, मात्र या वाहनांच्या चार्जिंगबद्दल लोकांच्या मनात नेहमीच शंका असते. इलेक्ट्रिक वाहनांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासाचा धोका पत्करता येत नाही. बॅटरी चार्जिंगची योग्य व्यवस्था … Read more

टाटा मोटर्स पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात करणार 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक

औरंगाबाद I टाटा मोटर्सची पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी मंगळवारी ही माहिती दिली. टाटा मोटर्स वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राविषयी सांगितले आहे. टाटा मोटर्सचे या क्षेत्रात नेक्सॉन सारखी मॉडेल्स आहेत. या विभागासाठी सुमारे 10 नवीन प्रॉडक्ट्स विकसित … Read more