आता अशाप्रकारे कमी करा होम लोनवरील EMI, संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या
नवी दिल्ली । तुम्ही जर होम लोनवर जास्त व्याज देत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि माहिती घेऊन आलो आहोत. जी वाचून तुम्ही तुमचा EMI 5,000 रुपयांनी कमी करू शकाल. बहुतांश बँका 8 ते 9 टक्के लोन देत होत्या मात्र आता बहुतांश बँका 7 टक्के दराने लोन देत आहेत. यासोबतच होम लोन ग्राहकांना … Read more