Personal Loan : तुम्हालाही पर्सनल लोन घ्यायचंय? तत्पूर्वी पहा कोणत्या बँकेचा व्याजदर किती?

Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Personal Loan) अनेक लोक आपत्कालीन आर्थिक परिस्थितीत मित्र किंवा निकटवर्तीयांकडून पैशांची मदत घेण्याऐवजी बँकेकडून कर्ज घेणे पसंत करतात. कधीही कोणत्याही वेळी कशाही प्रकरि आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. काही वेळा घरात अचानक वैद्यकीय अडचण, लग्न समारंभ, परदेशवारी किंवा अन्य काही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. अशावेळी आपल्याकडे पैसे असतीलच असे नाही. … Read more

HDFC MCLR Hike : HDFC बँकेने कर्ज केलं महाग; घर, गाडी, पर्सनल लोनच्या व्याजदरात वाढ

HDFC MCLR Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC MCLR Hike) एचडीएफसी(HDFC) बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. भारतातील खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँक ओळखली जाते. शिवाय देशातील बाजार भांडवलाच्या बाबतीत देखील ही बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतीच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकेने MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट) … Read more

Home Loan घेण्याचा विचार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्या कामाची

home loan

बिझिनेसनामा ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण अगदी “करलो दुनिया मुठी में… ” म्हणत एकेक शिखर पायदळी तुडवत यशाच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. पण हे सारे करताना बहुतेक वेळा आपण आपले “अंथरूण पाहूनच पाय पसरावे ” असे थोरा मोठ्यांचे अनुभवाचे बोल नेहमीच कानावर पडतात ज्याकडे कानाडोळा केल्यास कदाचित आपल्यावर एखादे आर्थिक संकट ओढावू … Read more

Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले

Bank Of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 5 बेस पॉईंट म्हणजेच … Read more

Flipkart Sale : आता स्वस्तात खरेदी करू शकता स्मार्टफोन; मिळत आहे ‘एवढा’ डिस्काउंट

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – फ्लिपकार्टवर नवीन सेल (Flipkart Sale) सुरू झाला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने इयर एंड सेलची घोषणा केली आहे. 24 डिसेंबरपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल (Flipkart Sale) 31 डिसेंबरला संपणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर सूट, बँक ऑफर, एक्सचेंज बोनस आणि इतर अनेक फायदे मिळू शकतात. सेलमध्ये, तुम्हाला बँक ऑफ बडोदा आणि ICICI बँक … Read more

EMI कमी करण्याच्या नादात कर्जाचा भार वाढवू नका, स्वस्त कर्जाचे गणित अशा प्रकारे समजून घ्या

Home Loan

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नुकताच रेपो दर 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर ठेवला आहे, ज्यामुळे आता सर्व प्रकारचे रिटेल लोन परवडणारे झाले आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं होम, ऑटो किंवा बिझनेस लोन घेण्याची तयारी करत आहेत. जर तुम्ही देखील लोन घेण्याचा विचार करत असाल तर EMI ची रक्कम … Read more

आता अशाप्रकारे कमी करा होम लोनवरील EMI, संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घ्या

home

नवी दिल्ली ।  तुम्ही जर होम लोनवर जास्त व्याज देत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि माहिती घेऊन आलो आहोत. जी वाचून तुम्ही तुमचा EMI 5,000 रुपयांनी कमी करू शकाल. बहुतांश बँका 8 ते 9 टक्के लोन देत होत्या मात्र आता बहुतांश बँका 7 टक्के दराने लोन देत आहेत. यासोबतच होम लोन ग्राहकांना … Read more

Car Loan : सणासुदीच्या काळात तुम्हीही ऑटो लोन घेणार असाल तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होऊ शकेल नुकसान

Car Loan

नवी दिल्ली । लॉकडाऊन उठल्यानंतर आता कार मार्केटला वेग आला आहे. कोरोनामुळे लोकं सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे साथीच्या आजारानंतर गाड्यांची विक्री वाढू लागली आहे. बँकांच्या कार लोन पोर्टफोलिओमध्येही सुधारणा होऊ लागल्या आहेत. जर तुम्हीही कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुम्हाला सहजपणे कर्ज घ्यायचे … Read more

सणासुदीच्या खरेदीमध्ये क्रेडिट कार्ड किंवा EMI कसे भरावे, पैसे कसे वाचवायचे ते जाणून घ्या

Credit Card

नवी दिल्ली । भारतातील सणांचा अर्थ केवळ साजरा करणे, मिठाई वाटणे किंवा लोकांना भेटणे एवढाच मर्यादित नाही. या सर्वांशिवाय सणांमध्ये भरपूर शॉपिंगही करायला मिळते. नवीन गाडी घ्यायची असो की नवीन घर. जुना टीव्ही किंवा फ्रीज बदलणे असो किंवा नवीन लॅपटॉप घेणे असो, आपण दिवाळीची वाट पाहतो. घराचे पडदे बदलण्यापासून ते नवीन सोफा सेट घेण्यापर्यंत किंवा … Read more

कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कॅनरा बँकेने केली मोठी घोषणा; आता कर्ज कोणत्या दराने मिळेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । तुम्हालाही घर किंवा कार विकत घ्यायची असेल … असे काही असल्यास आता तुम्हाला अगदी स्वस्त दराने कर्ज मिळू शकेल. कॅनरा बँक आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यात स्वस्त कर्ज दिले जात आहे. ट्वीटद्वारे बँकेने याबाबत माहिती दिली आहे. तर आता आपण टेन्शन फ्री लोन मिळवू शकता आणि आपली स्वप्ने … Read more