Paytm ने छोट्या शहरातून सुरु केली हायरिंग, वर्क फ्रॉम होम अंतर्गत करू शकतील काम
नवी दिल्ली । पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी बुधवारी सांगितले की, कोविड -१९ साथीच्या काळात कंपनीने छोट्या शहरांतून नोकरभरती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांना मोठ्या शहरांमध्ये असलेल्या कार्यालयात येण्याऐवजी वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिलेली आहे. ‘क्लिअर टॅक्स ई-इनव्हॉईसिंग लीडरशिप कॉन्क्लेव्ह’ मध्ये शर्मा म्हणाले की, सुरुवातीला नेमलेल्या लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. परिस्थिती … Read more