EPFO डेटाबेसमधील आपला मोबाईल नंबर बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या
नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांना अनेक सुविधा पुरवते जेणेकरून ते आपले खाते सहजपणे मॅनेज करू शकतील. EPF सदस्य आता EPF वेब पोर्टलच्या मदतीने EPFO डेटाबेसमधील आपला मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक देखील बदलू शकतात. जर तुम्हाला EPFO शी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही हे काम … Read more