EPFO ने सर्व PF खातेधारकांसाठी जारी केली महत्वाची माहिती, लगेच तपासा
नवी दिल्ली । जर तुम्हीही नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सर्व खातेदारांसाठी एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. EPFO ने ट्विट केले आहे की, तुम्ही तुमची भविष्य निर्वाह निधी (PF) रक्कम मागील कंपनीकडून सध्याच्या नियोक्त्याने घरबसल्या उघडलेल्या नवीन खात्यात ट्रान्सफर करू शकता. मात्र, युनिव्हर्सल … Read more