EPFO च्या नियमांमध्ये मोठा बदल ; आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जादा पैसे जमा होणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO ( कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ) ने आपल्या सदस्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, EPF क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत व्याज देण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तसेच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या ( Employees’ Provident Fund ) रकमेवर अधिक व्याज मिळणार आहे. त्यामुळे अनेक … Read more