EPFO : PF खातेधारकांना मिळतो 7 लाखांपर्यंतचा मोफत विमा, याविषयी अधिक माहिती जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO मध्ये आतापर्यंत 4.50 कोटींहून जास्त लोकं जोडली गेली आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारातून दरमहा पीएफची रक्कम कापली जाते. पीएफ खात्यातील पैसे हे कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी मोठा आधार ठरू शकतात. या व्यतिरिक्त, यामध्ये 7 लाख रुपयांच्या मोफत विम्याचा लाभही दिला जातो. EPFO चे सर्व सदस्य एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) 1976 … Read more