कर्मचार्यांच्या Earned Leave आणि PF च्या नियमात होणार बदल ? सरकार आज घेणार निर्णय
नवी दिल्ली । कामगार कायदे आणि भविष्य निर्वाह निधीशी संबंधित नियमांबाबत केंद्र सरकार आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. आज, कामगार मंत्रालय, उद्योग प्रतिनिधी आणि कामगार संघटनांची (Labour Unions) लोकं यांच्यासमवेत समोरासमोर बैठक होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार पीएफची मर्यादा वाढवून कामगार संघटनांना रजा वाढवण्याच्या मागणीसंदर्भात या बैठकीत निर्णय घ्यावा लागेल. भारतीय मजदूर संघाने (Bharatiya Mazdoor … Read more