EPFO- खात्यात PF चे व्याज आले नसेल तर येथे करा तक्रार, मिस्ड कॉल व्यतिरिक्त SMS द्वारे 1 मिनिटात तुमचा बॅलन्स जाणून घ्या
नवी दिल्ली । सरकारने देशातील करोडो कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष 2020 21 साठी, सरकार EPF बचतीवर 8.5 टक्के दराने व्याज देत आहे. व्याजाचे पैसे PF खात्यात आले की नाही, ते तुम्ही घरबसल्या पाहू शकता. याशिवाय, जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रारही करू … Read more