आता कमी होणार EPFO वरील व्याज दर, 4 मार्च रोजी घेतला जाणार याबाबतचा निर्णय
नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मार्च 2021 च्या पहिल्या आठवड्यात 2020-21 आर्थिक वर्षाच्या ईपीएफ व्याज दरांची घोषणा करू शकते. ईपीएफओने 4 मार्च 2021 रोजी श्रीनगर येथे होणाऱ्या बैठकीबद्दल केंद्रीय विश्वस्त मंडळाला (CBT) एक पत्र पाठविले आहे. या बैठकीत ईपीएफओची मिळकत आणि आर्थिक परिस्थिती (Earning and Financial Situation) तपासली जाईल. त्याच बैठकीत … Read more