काय सांगता ! खासगी कर्मचाऱ्यांनाही मिळू शकते प्रतिमहिना 10,500 रुपयांपर्यंत पेन्शन ?

EPFO news

केवळ सरकारीच नव्हे तर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही नवीन वर्षापूर्वी चांदी होणार आहे. नवीन वर्षापूर्वी खासगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात येणार आहे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. अलीकडेच सरकारने यूपीएस प्रणाली लागू केली आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीचा फायदा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना झाला. खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आजही निराशेच्या भावनेत जगत आहेत. सरकार लवकरच … Read more

काय सांगता ! आता किमान पेन्शन 9 हजार होणार ?

epfo

मागच्या अनेक दिवसांपासून पेन्शन धारक पेन्शन वाढीची मागणी करत आहेत. अशा पेन्शन धारकांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आता किमान पेन्शन मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार किमान पेन्शन 9000 रुपये करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शन धारकांना दिलासा मिळणार आहे. कोणाला मिळणार लाभ महत्त्वाची बाब म्हणजे याचा लाभ … Read more

कर्मचाऱ्यांना EPFO चं दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट; 6 कोटी लोकांना होणार फायदा

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीच्या आधी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळालेली आहे. अशातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ऐन दिवाळीपूर्वी मोदी सरकारने जवळपास 6 कोटी सदस्यांना एक मोठं गिफ्ट दिलेले आहे. सरकारने एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स म्हणजे EDLI ही योजना चालू … Read more

EPFO सदस्यांसाठी गुड न्यूज ! आता PF खात्यातून काढू शकता इतकी रक्कम

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांच्यासाठी निवृत्तीनंतर पेन्शन योजना असते परंतु जे खाजगी नोकरी करतात. त्यांच्यासाठीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही संघटना आहे. या मध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम या खात्यात टाकली जाते. आणि निवृत्तीनंतर त्यांनाही रक्कम वापरता येते. त्यांचे निवृत्तीनंतरच्या आयुष्य सुखकर आणि आरामदायी व्हावे, यासाठी ही योजना … Read more

EPFO New Decision | आता PF ट्रान्सफरची कटकट मिटली; EPFO च्या निर्णयानं कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

EPFO New Decision

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरी करत असताना अनेक लोक हे भविष्यातील आर्थिक नियोजन करून काही पैसे ठेवत असतात. यासाठी कर्मचारी हे भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO मध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करत असतात. कर्मचाऱ्यांची जेव्हा निवृत्ती होते. त्यानंतर ही रक्कम त्यांना निवृत्तीवेतन म्हणून दिली जाते. जेणेकरून त्यांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांना आर्थिक अडचण … Read more