PPO नंबरशिवाय मिळणार नाही पेन्शन, जाणून घ्या हा नंबर कुठून आणि कसा मिळवायचा?
नवी दिल्ली । जर तुम्हीही पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आता पेन्शन देण्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर अनिवार्य केला आहे. EPFO ने PPO नंबर नसलेल्या पेन्शनवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत तुमचा PPO नंबर हरवला असेल किंवा तुम्ही विसरला असाल तर तो पुन्हा … Read more