कोरोनाच्या दुसर्या लाटे दरम्यान FPI ने भारतीय बाजारातून काढले 9,659 कोटी रुपये
नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत परदेशी गुंतवणूकदारांकडून सहा महिन्यांपासूनच्या खरेदीची फेरी एप्रिलमध्ये संपली आहे. एप्रिल महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री झाली आहे. एप्रिलमध्ये त्यांनी भारतीय शेअर बाजारातून 9,659 कोटी रुपये काढले आहेत. भारतातील कोरोनाव्हायरसची तीव्र लाट आणि त्याचा अर्थकारणावर होणारा परिणाम पाहता परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढले आहेत. मायवेल्थग्रॉथ डॉट कॉमचे सहसंस्थापक हर्षद चेतनवाला यांच्या म्हणण्यानुसार, … Read more