खुशखबर ! आता ESIC मध्ये 30 हजार रुपये पगार मिळणारे कर्मचारीही सामील होणार, ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या
नवी दिल्ली । नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी येत आहे. राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या (ESIC) मेडिकल योजनेची (Medical benefit) व्याप्ती वाढू शकते, अशी बाटली समोर आली आहे. या योजनेअंतर्गत 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. सध्या, ESIC चा लाभ केवळ 21 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळू शकतो. हा नवीन प्रस्ताव ESIC बोर्डाच्या … Read more