21 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी सरकार लवकरच करू शकते मोठी घोषणा, आता ‘या’ योजनेत होणार बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने गुरुवारी ESIC योजनेद्वारे 41 लाख औद्योगिक कामगारांना लाभ देण्याचे नियम शिथिल केले. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे नोकरी गेलेल्यांसाठी ही ढील 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असेल. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. मार्च ते डिसेंबर … Read more

आता 44 लाख कामगारांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, असे करा रजिस्ट्रेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंघटित क्षेत्रासाठी तीन निवृत्तीवेतन योजना सुरू केल्या आहेत. या पेन्शन योजना शेतकरी, व्यापारी आणि कामगारांसाठी आहेत. यामध्ये पंतप्रधान श्रम योगी मान-धन योजनेत सर्वाधिक रजिस्ट्रेशन झालेले आहे. 3 ऑगस्टपर्यंत यामध्ये 44,27,264 लोक सामील झाले आहेत. तर शेतकर्‍यांच्या योजनेत त्याहून निम्मे सामील झाले आहेत. या सर्वांना वयाच्या 60 व्या … Read more

आता 21 हजार पर्यंत पगार असणाऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळेल कौटुंबिक पेन्शनचा लाभ, अशा प्रकारे करा नोंदणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार अल्प उत्पन्न असलेल्या लोकांसाठी एक योजना चालविते आहे, जिचे नाव राज्य कर्मचारी विमा योजना म्हणजे ESIC आहे. ESIC कर्मचारी विमा योजना ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठीची आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेत 10 ते 20 कर्मचारी किंवा अधिक कर्मचारी काम करतात, तिथे ही योजना लागू आहे आणि ही योजना … Read more