सरकारी धान्य कोठारांमध्ये कोट्यावधी टन गहू आणि तांदूळ होतोय खराब, सरकार याद्वारेच करणार आहे इथेनॉलची निर्मिती
नवी दिल्ली । पेट्रोल – डिझेलचे वाढणारे दर लक्षात घेता केंद्र सरकार इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. जेणेकरून पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग करता येईल. यामुळे दरवर्षी कोट्यावधी लिटर इथेनॉल तयार होत आहे. सरकारी गोदामांमध्ये खराब होत असलेल्या गहू आणि तांदळासह डाळीद्वारे इथेनॉल बनवणार असल्याचे सांगितले जात आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या गोदामांमध्ये … Read more