Cryptocurrency Prices: बिटकॉइनची वाढ थांबली तर इथेरियम 4 टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली । बुधवार, 12 जानेवारी 2022 रोजी, गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केट 2.24% वाढले आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:26 वाजता ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप $2.01 ट्रिलियन पर्यंत वाढले. बिटकॉइन आणि इथेरियम ही दोन्ही मोठे कॉईन्स नफ्यासह ट्रेड करत आहेत. इथेरियम सुमारे 4 टक्क्यांनी वाढले आहे, तर बिटकॉइन खूप हळू चालत आहे. बुधवारी, बिटकॉइन 0.90% … Read more

Cryptocurrency Price : Bitcoin, Ethereum मध्ये घसरण; या 3 करन्सीमध्ये 500% पेक्षा जास्त वाढ

Online fraud

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांमध्ये, बिटकॉइन या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत पुन्हा एकदा कमी होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी सुमारे 5 टक्क्यांनी उसळी घेतली होती, मात्र गुरुवारी त्यात सुमारे 2 टक्क्यांची घसरण दिसून आली. याशिवाय Ethereum, Solana आणि Binance Coin देखील निगेटिव्ह दिसले. XRP गेल्या 24 तासांत सुमारे 2 टक्क्यांच्या उडीसह ट्रेडिंग करताना दिसले. … Read more

Cryptocurrency वर बंदी घालण्याच्या बातम्यांदरम्यान Bitcoin मध्ये मोठी घसरण, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

Online fraud

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनसह इतर क्रिप्टोकरन्सी 20 टक्क्यांहून जास्तीने घसरत आहेत. क्रिप्टोकरन्सीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदा करत असल्याच्या बातम्यांदरम्यान ही उलथापालथ पाहायला मिळत आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत, बिटकॉइनमध्ये 17% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीसाठी, सरकार 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात संसदेत क्रिप्टोकरन्सीचे रेग्युलेशन करण्यासाठी विधेयक … Read more

बनावट क्रिप्टोकरन्सी कशी ओळखायची, क्रिप्टो फसवणूकीपासून संरक्षण कसे करावे जाणून घ्या

Cryptocurrency

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीची मागणी जसजशी वाढत आहे, तसतसे त्यात घोटाळे आणि फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. म्हणून, कोणत्याही प्रकारच्या क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, एखाद्याने त्याबद्दल सखोल संशोधन केले पाहिजे. सोशल मीडियावर अनेक बनावट क्रिप्टो एक्सचेंज आणि टोकन आहेत जे काही दिवसांत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवत आहेत. प्रत्येक गुंतवणूकदार आणि बिगर-गुंतवणूकदार, जे कमी वेळेत जास्त नफा मिळवण्याचा … Read more

Bitcoin Price : Bitcoin, Ether, इतर क्रिप्टोकरन्सीचे दर विक्रमी उच्चांकावरून खाली

नवी दिल्ली । काल मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज Bitcoin च्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवारी दुपारी एका Bitcoin ची किंमत 66,529 डॉलर्सवर चालू आहे. त्याचप्रमाणे आज ether मध्येही घसरण झाली आहे. दोन्ही क्रिप्टो त्यांच्या उंचीवरून खाली आले आहेत. आज संपूर्ण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. Bitcoin आणि Ether क्रिप्टो या दोन्हींमध्ये जूनपासून … Read more

केवळ Bitcoin च नाही तर ‘या’ 4 क्रिप्टोकरन्सी देखील 500% ने वाढल्या, तुम्ही देखील गुंतवणूक केली असेल तर जाणून घ्या

नवी दिल्ली । गुंतवणूकदारांमध्ये क्रिप्टोकरन्सीची क्रेझ सतत वाढत आहे. बिटकॉइन या प्रसिद्ध करन्सीबद्दल सर्वांनाच माहिती आहे, बिटकॉइनची कामगिरीही चांगली झाली आहे. मात्र याशिवाय, अशा अनेक करन्सी आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी Ether bitc आणि Ethereum ब्लॉकचेन नेटवर्कचे नेटिव्ह कॉईन, गुरुवारी 10 टक्क्यांहून अधिक वाढून $4,400 च्या नवीन ऑल टाइम हाई … Read more

NFT म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल मार्केटमध्ये NFT नावाची खूप चर्चा आहे. बॉलिवूडचे मोठमोठे सेलिब्रिटी वेगवेगळे NFT लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. त्याचे पूर्ण नाव नॉन फंगीबल टोकन (NFT) आहे. डिजिटलायझेशनच्या या काळात तुम्हाला NFT बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे फक्त एक टोकनच नाही तर तुमच्यासाठी कमाई आणि गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय देखील असू शकतो. NFT … Read more

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झाली मोठी घट, ‘ही’ क्रिप्टोकरन्सी Bitcoin सह घसरली

Cryptocurrency

नवी दिल्ली । जगभरातील क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आज कमकुवतपणा दिसून येत आहे. अनेकांना Ethereum, Binance, Cardano, Dogecoin, XRP आणि Polkadot मध्ये घसरण दिसत आहे. जागतिक क्रिप्टोकरन्सीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये सुमारे 9.8 टक्के घट दिसून आली आहे. सोमवारी बहुतेक प्रमुख क्रिप्टोकरन्सीज रेड मार्कवर ट्रेड करत होत्या. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत $ 42,453.97 पर्यंत घसरली. 7 … Read more

cardano : ‘या’ वर्षी आतापर्यंत 1570 टक्के रिटर्न, ‘ही’ क्रिप्टोकरन्सी सर्वत्र चर्चेत का आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । cardano सध्या क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ही क्रिप्टोकरन्सी Bitcoin किंवा Ethereum सारखे फेमस नाव नाही. मात्र या वर्षी ते अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. सर्वाधिक रिटर्न हे त्यामागील कारण आहे. cardano या क्षणी तिसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनली आहे. या वर्षी, cardano ने आतापर्यंत 1570 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, … Read more

या आठवड्यात Bitcoin, Ethereum च्या किंमतीत 20% पेक्षा जास्त वाढ, अधिक तपशील जाणून घ्या

मुंबई । मागील काही दिवस घसरणीनंतरच्या काळात क्रिप्टोकरन्सीच्या किंमती पुन्हा चढण्यास सुरुवात झाली आहे. बिटकॉइनसह बहुतेक क्रिप्टोकरन्सी सोमवार 26 जुलै रोजी ग्रीन मार्कमध्ये ट्रेंड करत आहेत. ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप वाढून 1.52 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. मागील ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत यात 9.81 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आठवड्यात बिटकॉइन, इथेरियमची किंमत 20% पेक्षा जास्त वाढली आहे. … Read more