रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवरील बंदी 30 जूनपर्यंत वाढवली, ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास होणार आणखी उशीर
नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेने (RBI) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC Bank) वरील बंदी 30 जूनपर्यंत वाढविली आहे. यामुळे पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे बँकेत परत येण्यास अधिक वेळ लागू शकेल. रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे की,” बँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या रेझोल्यूशन प्रक्रियेस जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. पीएमसी बँकेच्या रीकंस्ट्रक्शनसाठी RBI ला अनेक गुंतवणूकदारांकडून … Read more