Highway आणि Expressway मध्ये नेमका काय फरक असतो?

Highway and Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात अनेक ठिकाणी मोठं मोठे रस्ते बांधले जात आहेत. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कुठेतरी शमवला जात आहे. तसेच सध्या समृद्धी महामार्गाचे कामही मोठ्या जलद गतीने होताना दिसून येत आहे. भारतात अनेक हायवे आणि एक्सप्रेसवे आहेत. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, हायवे आणि एक्स्प्रेसवे या दोन्हीतील … Read more

Ganga Expressway : 594 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग लवकरच होणार सुरु; कसा असेल रूट

Ganga Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जागतिक पातळीवर देशाला एक उत्तम स्थान देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध प्रकल्प, दळणवळणाच्या सोयी – सुविधा निर्माण करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. गेल्या काही वर्षात देशातील रस्ते चकचकीत करण्याकडे सरकारचा प्रयत्न आपण बघतोय. त्यातच आता भारताच्या वैभवात आणखी भर घालण्यासाठी लवकरच 594 किलोमीटरचा महामार्ग २०२५ पर्यंत सुरु होणार आहे. … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर ते मुंबई दरम्यान असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सतत होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांनी नेहमीच चर्चेत असतो. मागील 9 महिन्यात समृद्धी महामार्गावरून तब्बल 49 लाख वाहनांनी प्रवास केला असून यादरम्यान, 850 पेक्षा अधिक अपघातांच्या घटनाही घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी MSRDC व राज्य परिवहन विभाग सतत प्रयत्नशील … Read more

Samruddhi Mahamarg Toll : समृद्धी महामार्गावर 9 महिन्यात झाली तब्बल इतक्या कोटींची टोल वसुली

Samruddhi Mahamarg Toll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या समृद्धीत भर टाकणारा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांनी चर्चेत असतो. परंतु याच सम्रुद्धी महामार्गाने टोल वसुलीच्या माध्यमातून (Samruddhi Mahamarg Toll) मात्र भरपूर कमाई करून दिली आहे. मागील 9 महिन्यात 250 कोटी रुपयांचे उत्पन्न समृद्धी महामार्गामुळे मिळालं असून यादरम्यान 50 लाख वाहनांनी प्रवास केला आहे. सध्या नागपूर … Read more

देशात तयार होतोय डिजिटल महामार्ग, 10000 KM चा प्रकल्प, हायवेतून मिळणार इंटरनेटचा आनंद

Digital Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत देश गेल्या काही वर्षांपासून डिजिटल होत आहे. सर्वच गोष्टी डिजिटल झाल्याने आपले जीवनमान सुद्धा सोप्प झालं आहे. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जगात देशाचा दबदबा आहे. एकीकडे डिजिटलाझेशन सुरु असताना दुसरीकडे देशातील रस्ते सुद्धा गेल्या काही वर्षांपासून अगदी चकाचक झाले आहेत तर अनेक ठिकाणी नवनवीन रस्त्यांचे काम अजूनही सुरू आहे. त्यातच … Read more

महामार्गावरील गुन्हेगारांना पडकण्यासाठी RTO लढवणार अशी शक्कल

Mumbai-Pune Expressway RTO (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महामार्ग आणि रस्ते ह्या ठिकाणी अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढताना दिसून येत आहे. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) आणि पुणे-कोल्हापूर महामार्गावरील (Pune – Kolhapur Highway) शहरांमधील वाहतूक गुन्हेगारांना पकडण्यासाठी RTO ने सिसिटीव्ही कॅमेऱ्याची मोहीम हाती घेतली आहे. RTO ने अधिकाऱ्यांचे पथक तयार करून महामार्गांवरील गुन्हेगारी कमी करण्यासाठी हे … Read more

Mumbai Pune Expressway आज ‘या’ वेळेत बंद राहणार; प्रवासापूर्वी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai Pune Expressway)  महाराष्ट्रसाठीचा आर्थिक कणा समजला  जातो. रोज लाखभर  वाहने मुंबई – पुणे असा प्रवास करत असतात. मात्र ह्या द्रुतगती महामार्गावर  दिवसेंदिवस वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतरही लहानमोठी कामे या महामार्गावर  चालूच  असतात . अश्याच कारणासाठी … Read more

Delhi Mumbai Expressway चे मोदींच्या हस्ते लोकापर्ण; प्रवास होणार आणखी सोप्पा

Delhi Mumbai Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी देशातील सर्वात मोठा महत्वाकांशी प्रोजेक्ट म्हणजेच “दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवे ” (Delhi Mumbai Expressway)  मधील दिल्ली ते वडोदरा दरम्यानच्या एक्सप्रेसवेच्या रस्त्याचे लोकार्पण केले आहे. या महामार्गामुळे दिल्ली ते वडोदरा या दोन महत्वपूर्ण शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होऊन अवघ्या 10 तासांवर येणार आहे. … Read more

Mumbai Pune Expressway वर तयार होणार 2 नवीन बोगदे

Mumbai Pune Expressway tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पुणे महामार्ग (Mumbai Pune Expressway) हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असून यावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. हा महामार्ग ६ पदरी असून सणासुदीच्या काळात तर अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सध्याचा हा ६ पदरी महामार्ग ८ पदरी करण्याचा प्लॅन MSRDC करत आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी 2  … Read more

Mumbai Pune Expressway वर ‘या’ गाड्यांना No Entry; नेमकं कारण काय?

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway | सध्या गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत. आणि मुंबई – पुण्याचे गणपती म्हंटल की लाखोंची गर्दी जमते.  ह्या ही वेळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक गणपती पाहायला व आता विसर्जनाला येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यातच उद्या गणेश विसर्जन आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पुंणे एक्सप्रेस वे वर अवजड … Read more