दावा! ATM मधून दोन हजारांच्या नोटा येत नाहीत, RBI ने बंद केला पुरवठा, यामागचे संपूर्ण सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल सोशल मीडियावर एक बातमी खूप जोराने व्हायरल होते आहे. ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, आरबीआयने बँकांना 2 हजारांच्या नोटांचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे बहुतेक बँकांच्या एटीएममधून केवळ 100, 200 आणि 500 ​​च्या नोटाच येत आहेत. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर लोकं पुन्हा एकदा तणावात आहेत. सामान्य लोकांना शंका आहे … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महागाई भत्त्यावरील बंदी दूर करताना 24 टक्के वाढीसाठी दिली मान्यता, यामागील सत्य जाणून घ्या

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । सोशल मीडियावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हवाल्याने दावा केला जात आहे की, त्यांनी महागाई भत्ता (DA) वरील बंदी मागे घेतली आहे. एवढेच नव्हे तर अर्थमंत्र्यांनीही त्यातील 24 टक्के वाढीस मान्यताही दिली आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे कि, 24 टक्के वाढीनुसार लाभार्थ्यांना थकबाकी देखील देण्यात येईल. त्यात एक मॉर्फ्ड फोटोही वापरण्यात … Read more

मोदी सरकार महिला क्रेडिट योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार ‘पंतप्रधान क्रेडिट योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारी एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी अशा अनेक बातम्या हल्ली व्हायरल होत आहेत, केंद्र … Read more

Fact Check: सरकारने अडीच लाखाहून अधिक वृत्तपत्रांची शीर्षकं केली रद्द? सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या बातमीमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकारने अडीच लाखाहून अधिक वर्तमानपत्रांची शीर्षकं रद्द केली आहे आणि शेकडो वृत्तपत्रांना डीएव्हीपीच्या यादीतून वगळले आहे. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर मीडिया जगतामध्ये खळबळ उडाली आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा … Read more

SBI ने कोट्यावधी लोकांना केले सावध, म्हणाले- “परवानगीशिवाय केले हे काम तर केली जाईल कारवाई”

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली SBI (State Bank of India) ने लोकांना सतर्क केले आहे की, जर आपण परवानगीशिवाय कोणत्याही रजिस्टर्ड ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरत असाल तर हा दंडनीय गुन्हा आहे आणि त्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बर्‍याच वेळा लोकं त्यांचा … Read more

केंद्र सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात जमा करीत आहे 1.24 लाख रुपये, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अनेक योजनांविषयी सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. अलीकडेच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये असा दावा कला जात आहे की मोदी सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात 1,24,000 रुपये जमा करीत आहे. या मेसेज मध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार सर्व महिलांच्या बँक खात्यात ‘स्त्री स्वाभिमान योजने’ अंतर्गत 1 … Read more

मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करत आहे 7 लाख रुपये, या बातमी मागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 7 लाख रुपये जमा करत असल्याचा दावा करत एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले होते की ‘जीवन लक्ष्य योजना’ अंतर्गत केंद्र सरकार विद्यार्थ्यांना सात लाख रुपये देत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट … Read more

1 नोव्हेंबरपासून बँक खात्यात पैसे जमा करण्यावर आणि काढण्यावर लागणार शुल्क? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सोशल मीडियावर सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की बँकांना आता पैसे जमा आणि पैसे काढण्यासाठी फी भरावी लागणार आहे. या बातमीत असे सांगितले गेले होते की, बँक ऑफ बडोदाने कोणत्याही व्यवहाराशी संबंधित नियम बदलले आहेत. या बातमीचा तपास केला असता, हा दावा खोटा … Read more