देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

SBI शेतकर्‍यांसाठी सुरू करणार एक नवीन कर्ज योजना सुरू करणार, त्या बद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक आता शेतकर्‍यांना सुलभ अटींवर कर्ज देण्यासाठी एक नवीन लोन प्रोडक्‍ट (New Loan Product) सुरू करण्याचा विचार करीत आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ‘सफल’ (SAFAL) या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या या लोन प्रोडक्‍ट ‘सफल’ (SAFAL) अंतर्गत आतापर्यंत कधीच कर्ज न घेतलेल्या (NO … Read more

111.98 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात पोचले 89910 कोटी, तर तुम्हीही घ्या ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आतापर्यंत 1 कोटीहून अधिक शेतकर्‍यांना केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड दिले गेले आहे. त्याअंतर्गत त्यांच्या खात्यात 89,810 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जातात. … Read more

‘या’ राज्याच्या सरकारने घेतला शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्या बाबतचा मोठा निर्णय,आता 1 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हरियाणा सरकारने केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्डाच्या धर्तीवर पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. जेणेकरून शेतीबरोबरच शेतकरी पशुसंवर्धनातून देखील आपले उत्पन्न वाढवू शकतील. या भागात, बँकांकडून येत्या 12 दिवसांत म्हणजेच 15 ऑगस्टपूर्वी अर्जदारांना 1 लाख क्रेडिट कार्ड दिले जातील. हरियाणाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री जय … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: यावेळी बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मिळतील 2-2 हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बहुतेक लोकांना यावेळी फायदा होईल. 28 जुलै पर्यंत 10 कोटी 22 लाख शेतकर्‍यांचे रजिस्ट्रेशन आणि व्हेरीफिकेशन झाले आहे. त्यांच्या रेकॉर्डमध्ये कोणताही दोष नाही आहे. अशा परिस्थितीत आता हे सर्व लोक ऑगस्टमध्ये 2000 हजार रुपयांचा हप्ता मिळवण्यास पात्र असतील. म्हणजेच या वेळी 20 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये … Read more

प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै

प्रधानमंत्री पीक विमा घेण्याचा ‘हा’ आहे सर्वात सोपा मार्ग, शेवटची तारीख 31 जुलै #HelloMaharashtra

खुशखबर : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारची नवीन योजना, दहा हजार कोटी रुपये खर्च करणार !

नवी दिल्ली : गेल्या वर्षी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी येत्या 5 वर्षात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एकूण 10 हजार शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याची घोषणा केली. तथापि, त्यांनी सरकारच्या या उपक्रमाची माहिती दिली, परंतु कोणताही निधी घोषित केला नाही. आता १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेबाबत सविस्तर माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे. … Read more

मोठी बातमी : युरिया अनुदानाची रक्कम सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार, सुरु होणार ‘ही’ नवीन योजना

नवी दिल्ली : युरियाच्या किंमतीवरील नियंत्रण काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सरकार युरियाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवू शकते. यूरियावरील सरकारी नियंत्रण काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खत-सबसिडी सिस्टम लागू करू शकते. सरकारी नियंत्रण हटवल्यानंतर युरियाचे दर प्रति बॅग 400 ते 445 रुपयांपर्यंत वाढतील. सध्या एका पोत्याच्या युरियाची किंमत 242 रुपये आहे. सध्या अनुदानाची … Read more