शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात शेतकऱ्यांना बेदम मारहाण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे शेतीच्या बांधावरून दोघा शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. हा मारहाणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे तर आटपाडी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेवाडी मध्ये धोंडीराम शिरकांडे याची 40 एकर जमीन आहे. त्याच्याच बाजूला संदीप शिरकांडे यांची जमीन आहे. या … Read more

होळीनंतर शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान सन्मान निधीचे 4,000 रुपये

PM Kisan

नवी दिल्ली । पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करते. आतापर्यंत या योजनेंतर्गत रजिस्टर्ड … Read more

शेतकऱ्याची जमीन नावावर करून मानसिक त्रास देणाऱ्या 5 सावकारांना अटक

Karad Police

कराड | उत्तर पार्ले येथील एका शेतकऱ्याला ट्रक घेण्यासाठी व्याजाने दिलेल्या पैशाची परतफेड न केल्याने त्याचा ट्रक काढून घेऊन त्याची शेत जमीनही नावावर करून त्याला मानसिक त्रास देणाऱ्या 5 खासगी सावकारांना तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संबंधित युवकाने 1 लाख रुपये घेतले होते. त्याची परतफेड न केल्याने त्याला मानसिक त्रास देऊन त्याच्याकडून 8 लाखांची वसुलीची धमकी … Read more

वीज वितरणच्या गलथान कारभाराने शेतकऱ्याचा बळी : तीनजण बचावले

कराड | हेळगाव (ता. कराड) येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व शेतकरी सुनील शंकरराव पाटील यांचा शेतात पाणी पाजताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे चुलते किसन पाटील हेही शॉक लागून किरकोळ जखमी झाले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने ही घटना घडली असून यातून तीनजण सुदैवाने बचावले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

‘या’ दिवशी 2 हजार रुपयांचा हप्ता खात्यात जमा होणार; तत्पूर्वी करा ‘हे’ महत्त्वाचे काम

PM Kisan

नवी दिल्ली । पीएम किसानच्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 12 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल तर ते करा. अन्यथा तुमचा 11 वा हप्ता अडकेल. केंद्र सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. 1 जानेवारी रोजी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले आहेत. आता 10वा हप्ता … Read more

PM Kisan Yojana : एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील 2000 रुपये, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. त्याचवेळी, या योजनेच्या 11व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माहितीनुसार, एप्रिल महिन्यात … Read more

मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे सावट; शेतकरी पुन्हा अडचणीत

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – मराठवाडा, विदर्भात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारी विभागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. उत्तर केरळपासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ईशान्येकडील वाऱ्यांमुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी, राज्यासह मराठवाडा, विदर्भात … Read more

खरीप हंगामात भासणार नाही खताची कमतरता; शेतकऱ्यांसाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

नवी दिल्ली । रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतासाठी खूप हेलपाटे मारावे लागत असून देशातील अनेक राज्यांमध्ये आजही युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच आहे. यातून धडा घेत केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी युरिया आणि DAP खतांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. खरीप हंगामात खताचा तुटवडा नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे, त्यामुळे सरकार वापरापेक्षा जास्त साठा करेल. खरीप पिकांसाठी खतांच्या उपलब्धतेत … Read more

आता PM किसानचा पुढचा हप्ता लवकरच मिळणार, ताबडतोब करा ‘हे’ काम नाहीतर तुमचे ₹ 2000 अडकतील

PM Kisan

नवी दिल्ली । पीएम किसानच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असलेल्या 12 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल तर ते आत्ताच करा. अन्यथा तुमचा 11 वा हप्ता अडकेल. केंद्र सरकारने आता ई-केवायसी अनिवार्य केले आहे. 1 जानेवारी रोजी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले आहेत. … Read more

PM Kisan चा पुढचा हप्ता ‘या’ दिवशी येईल, अशा प्रकारे तारीख तपासा

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. जर … Read more