सरकारकडून टाळेबंदीत शिथिलता? ‘या’ क्षेत्रांनाही मिळणार सूट, पहा यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविला आहे.लॉकडाउनच्या दुसर्‍या टप्प्यात सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.आता आणखी काही क्षेत्रांनाही सूट देण्याची घोषणा गृहमंत्रालयाने केली आहे.सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार अनेक सरकारी विभाग काही अटींसह उघडण्यात येतील.यासह कृषी क्षेत्रालाही अनेक सवलती देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यापूर्वी … Read more

शेतकर्‍यांसाठी सरकारची नवी सुविधा, ‘हा’ फोन नंबर करणार लाॅकडाउनमध्ये शेती समस्यांचे निराकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ लॉकडाऊनमधून शेतीशी संबंधित कामांना सूट दिल्यानंतरही वाहतूक व्यवस्था ही शेतकर्‍यांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी धान्य किंवा भाजीपाल्याची वाहतूकच होत नाही आहे.अनेक राज्यांत एकीकडे भाजीपाला शेतीतच सडलाय तर दुसरीकडे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना महागड्या दराने मिळतोय.ही समस्या सोडविण्यासाठी मोदी सरकारने आता पुढाकार घेतला आहे. राज्यांमधील शेतमालाच्या वाहतुकीची … Read more

राज्यातील मोठ्या बाजार समित्या बंद झाल्यानं शेतकरी संकटात

 पुणे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. बाजार समित्या बंद करताना कोणतीही पर्यायीव्यवस्था उभी न करता सरकारच्या या निर्णयामुळे शेजारी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्या बंद झाल्यानं फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे साथीच्या … Read more

e-Nam:देशातील आणखी ४१५ बाजारपेठा राष्ट्रीय कृषी बाजारात होणार सामील !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आणखी ४१५ बाजारपेठा या राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडण्याची तयारी मोदी सरकार करीत आहे. यानंतर ई-नेम पोर्टलवर एकूण बाजारपेठाची संख्या एक हजार होईल. देशभरात सुमारे २७०० कृषी उत्पन्न मंडई आणि ४,००० उप-बाजारपेठा आहेत. सध्या ई-नेममध्ये नोंदणीकृत १.६८ कोटी शेतकरी, व्यापारी आणि एफपीओ घरी बसलेल्या ५८५ ई-मंडईंमध्ये आपला माल विकू शकतात. संकटांच्या … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचा आर्थिक फटका अन्य उद्योगांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध शिल्लक राहत आहे. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मदत म्हणून दिले जातात.हे पसे २-२ हजार करून दार तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.देशातले लाखो शेतकरी या योजनेचा लाभ उचलत आहेत.कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने घोषणा केली आहे कि पुढची रक्कम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दिलेल्या खात्यामध्ये जमा होईल.सरकारने सांगितले आहे ८ करोड … Read more

आधार प्रमाणिकरणाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी; 38 हजार 200 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणानंतर दोन दिवसात त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, असा दिलासा वरणगे येथे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिला. करवीर तालुक्यातील वरणगे येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण प्रक्रियेची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज प्रत्यक्ष पहाणी करुन माहिती घेतली. यावेळी … Read more

महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभार, जीवंत शेतकऱ्याला ठरवले मृत, शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : बीड जिल्ह्यातील एका जिवंत शेतकर्‍याला महसूल प्रशासनाने चक्क मृत ठरविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात संबंधित शेतकर्‍याने मला मृत कुणी ठरविले असा जाब अधिकार्‍याला विचारला; मात्र ढिम्म प्रशासनाने उत्तर न दिल्याने शेतकर्‍याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ … Read more

खुशखबर ! 15 फेब्रुवारीपर्यंत 3 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये पोहचणार, आपले नाव असे चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने आपले वचन पूर्ण करीत देशभरातील 6 कोटी शेतकऱ्यांना 12,000 कोटी रुपये दिले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जानेवारीच्या सुरूवातीला ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील तिसर्‍या ग्लोबल बटाटा कॉन्क्लेव्हमध्ये असा दावा केला की, एवढी मोठी रक्कम हस्तांतरित करण्याच्या … Read more

शेतकऱ्याने दिड लाख रुपये खर्चून बांधले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते देशभरात आहेत. तमिळनाडूमध्ये एक शेतकरी मोदींचा जबरी चाहता आहे. तो मोदींच्या कामावर इतका प्रभावित झाला की त्याने शेतात मोदींचे मंदिरच बांधले आहे.