Guava Farming | चांगल्या पगाराची नोकरी सोडून तरुणाने केली पेरूची लागवड; आज कमवतोय करोडो रूपये

Guava Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | याआधी शेतीकडे लोक जास्त गांभीर्याने पाहत नव्हते. जे खेड्यात राहणारे शेतकरी आहेत. ते पारंपारिक पद्धतीने शेती (Farming) करत होते. परंतु अलीकडच्या काळात जर आपण पाहिले तर अनेक तरुण देखील शेती या व्यवसायामध्ये उतरत आहेत. अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत. आजकाल शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे अनेक तरुण हे तंत्रज्ञानाचा वापर … Read more

शेतकऱ्यांनो चंदनाची शेती करून कोट्यावधी रुपये कमवा!! त्यापूर्वी लागवडीची पद्धत जाणून घ्या

cultivating sandalwood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसायात नफा कमावण्यावर शेतकरी सर्वाधिक भर देताना दिसत आहेत. परंतु आम्ही सांगू इच्छितो की, यासह चंदनाची शेती (Sandalwood Cultivation) करून देखील शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळू शकतो. शेतकऱ्याने चंदनाची लागवड केल्यास यातून तो कोट्यावधी रुपये कमवू शकतो. मात्र यासाठी सर्वात प्रथम चंदनाची लागवड कशी केली जाते आणि त्याची काळजी … Read more

PM kisan Yojana 2024 | मोठा स्कॅम ! पीएम किसान योजनेचा सरकारचा मेसेज आला पण खात्यात पैसेच नाही

PM kisan Yojana 2024

PM kisan Yojana 2024 | मागील महिन्यात म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. या हप्त्याअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळालेले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधानांचा त्यांच्या खात्यावर पैसे आल्याचा मेसेज आलेला आहे. परंतु त्यांच्या खात्यात प्रत्यक्षात 2 हजार रुपये जमा झाले नसल्याचा प्रकार समोर आलेला आहे. … Read more

Agriculture Business Idea | शेती संबंधित ‘हे’ व्यवसाय करून होईल चांगला नफा, तुमच्या बजेटनुसार आजच करा प्लॅन

Agriculture Business Idea

Agriculture Business Idea | आज-काल शेतीची नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे देखील फायद्याचे झाले आहे. अनेक शेतकरी असे आहेत. जे शेतीच्या आधारावर अनेक व्यवसाय सुरू करतात. आणि या व्यवसायात नव्याने गोष्टी येत आहेत. तरुण देखील आता त्यांची नोकरी सोडून शेती हा व्यवसाय मोठ्या आवडीने करून लागलेले आहेत. त्यामध्ये ते व्यवसायाची नवीन … Read more

Subsidy for ARM Machine Shade | रेशीम कोशापासून धागा बनवणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, एआरएम मशिनच्या शेडसाठी सरकारकडून मिळणार अनुदान

Subsidy for ARM Machine Shade

Subsidy for ARM Machine Shade | आपले सरकार हे विविध योजना आणि अनुदानाच्या रूपात शेतकऱ्यांना मदत करत असतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना वेळोवेळी मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि त्यांचे उत्पन्न देखील वाढत असते. अशातच आता देशात पहिल्यांदाच रेशीम कोषापासून धागा निर्मिती करता जी ऑटोमॅटिक रेलिंग मशीन असते ती उभारण्यात येणाऱ्या शेडवरही सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. … Read more

Bamboo Farming | बांबूची शेती एका लागवडीतच बनवेल करोडपती, सरकार देखील देतंय अनुदान

Bamboo Farming

Bamboo Farming | आजकाल शेती हा व्यवसाय झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक तरुणांचा कल हा शेतीकडे वळताना दिसत आहे. तरुण नोकरी सोडून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. तसेच त्यातून त्यांना खूप चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. तुम्ही जर शेती करण्याचा विचार करत असाल, ज्यातून तुम्हाला खूप चांगली कमाई होईल. तर यासाठी आम्ही तुम्हाला … Read more

Millet Cultivation | बाजरी लागवडीमुळे शेतकऱ्याचे वाढले उत्पन्न, संशोधनातून समोर आली ‘ही’ माहिती

Millet Cultivation

Millet Cultivation | आपल्या भारतात वेगवेगळ्या धान्यांची लागवड केली जाते. बाजरीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. आता अशातच भारत सरकारने या बाजाराच्या लागवडीला चालना देण्यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. या अंतर्गत आता बाजरी, कोड, सावना यांसारख्या धान्याच्या लागवडीला श्री अन्न योजनेअंतर्गत सरकारने प्रोत्साहन दिले आहे. सरकारच्या या योजनेचा उद्देश हा अन्न, चारा आणि … Read more

Hydroponics Technique | मातीशिवायही पिकवता येतो भाजीपाला, जाणून घ्या काय आहे नवी पद्धत?

Hydroponics Technique

Hydroponics Technique | आजकाल शेती करण्यासाठी अनेक नवनवीन तंत्र विकसित झालेले आहे. ज्या तंत्रांचा वापर करून शेतकरी शेती करत असतात. आणि वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेत असतात. कृषी तंत्र म्हणजे हायड्रोपोनिक्स. या तंत्रामध्ये झाडांना मातीशिवाय फक्त पाण्याद्वारे वाढवले जाते. पाण्यातूनच त्यांना पोषण दिले जाते. हे तंत्रज्ञान विविध प्रकारच्या पाण्यात पोषण नियंत्रित करताना वनस्पतींना योग्य प्रमाणात पोषण देते. … Read more

Goat Farming Bussiness | शेळीपालनासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार 15 लाख रुपये कर्ज, वाचा सविस्तर

Goat Farming Bussiness

Goat Farming Bussiness | आजकाल शेतकरी शेतीसोबत अनेक जोड व्यवसाय करत असतात. केवळ शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येत नाही. कारण आजकाल निसर्ग वेळोवेळी बदलत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु आता शेतकरी शेतीला जोडून आणि जोड व्यवसाय करायला लागलेले आहेत. ज्यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत आहे. शेळीपालनाचा (Goat Farming … Read more

Vegetable Rate In Market | ‘या’ भाज्यांचे मार्केटमध्ये वाढले भाव, जाणून घ्या या आठवड्याचा भाज्यांचा दर

vegetable rate in market

Vegetable Rate In Market | भाजी ही आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतच असते. परंतु या भाज्यांचे दर बाजारामध्ये कमी आधिक होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी फायदा होतो, तर कधी तोटाही सहन करावा लागतो. आत्ताच सोमवारी संपूर्ण राज्यांमधून 641 वाहनांमधून भाजीपाला बाजार समितीमध्ये आला होता. यामध्ये तब्बल 4000 टन फळभाज्या होत्या. त्याचप्रमाणे 4 लाख 77 हजार या … Read more