मी राजकारणात आलो नसतो तर.., अजित पवारांनी बोलून दाखवली मनातली इच्छा

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोर्‍हाळे बुद्रुक येथील श्रीराम ऊसलागवड पॅटर्नला भेट दिली. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. अजित पवार म्हणाले की, जर मी राजकारणात आलो नसतो तर नक्कीच चांगली शेती केली असती. शेती करणे कोणालाही जमत नाही. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, … Read more

खुशखबर! या यंत्राच्या खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 50% अनुदान, लवकर करा अर्ज…

50% subsidy on the machinary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलत्या काळात भारतीय शेतीचे चित्र संपूर्ण बदलत चालले आहे. पूर्वी शेतीकाम मजुरांच्या तसेच बैलांच्या साहाय्याने केले जात असे. मात्र आता यामध्ये यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला आहे. आता शेतीची कामे यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. अशातच सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक भेट दिली आहे. एवढेच नाही तर खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या … Read more

Satara News : पठ्ठ्यानं कलिंगडमधून 60 दिवसांत कमवले 3 लाख

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अतिशय दुर्गम भागातील तरूणांकडून शेतीत अनेक पिके व त्यावर प्रयोग करून त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले जात आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राहुडे गावातील शेतकरी सुहास माने याने 3.5 एकरात कलिंगडाचे अत्यंत दर्जेदार उत्पादन घेतले असून 60 दिवसात 3 लाख रुपये कमवले आहे. पाटण तालुक्यातील राहुडे या गावात असलेले माजी … Read more

New Business Idea : ‘या’ तंत्रज्ञानाद्वारे घराच्या छतावरच भाजीपाल्याची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

New Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : जर आपण घरबसल्या सुरु करता येणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. आपल्याकडे घरातील टेरेसचा वापर सहसा कपडे वगैरे सुकवण्यासाठी आणि अनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी केला जातो. जर आपल्या घराच्या टेरेसवर 500 ते 1000 स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध असेल तर तिथे आपल्याला मायक्रोग्रीन फार्मिंग … Read more

Business Idea : ‘या’ वनस्पतीची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आजकाल शेतकरीही पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांकडे वळू लागले आहेत. जर व्यवसायाच्या उद्देशाने शेती केली तर त्याद्वारे मोठी कमाई करता येऊ शकेल. आजच्या आपल्या बातमीमध्ये आपण एका अशा एका फुलाबाबतची माहिती जाणून घेणार सांगणार आहोत. ज्याची लागवड करून मोठा नफा मिळवता येऊ शकेल. तर आज आपण ज्या फुलाबाबत … Read more

शेतकरी पठ्ठयाचा अनोखा प्रयोग; कलिंगड लागवडीतून 3 महिन्यात 1 एकरात लाखोंचं उत्पन्न

Akshay Lembhe watermelon farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाकडून अनुदान मिळत असल्याने शेतकरी शेती क्षेत्राकडे वळू लागले आहेत. यामध्ये आता तरूणांकडूनही शेतीत अनुदानाच्या माध्यमातून अनेक प्रयोग करत कमी कालावधीत उत्पन्न घेतले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील तरुण शेतकरी अक्षय लेंभे याने अवघ्या तीनच महिन्यांमध्ये 1 एकरात कलिंगड लागवडीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर … Read more

PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी, आता अशा प्रकारे तपासता येणार लाभार्थीचे स्टेट्स

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकार कडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्यामागील उद्देश आहे. नुकतेच याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. कारण आत पीएम किसानचे लाभार्थ्यांना यापुढे आधार कार्डद्वारे लाभार्थीची स्थिती (Beneficiary Status ) तपासता येणार नाही. सरकारने यामध्ये एक बदल केला आहे. … Read more

Business Ideas : ‘या’ झाडांच्या लागवडीद्वारे मिळवा करोडो रुपये !!!

Business Ideas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Ideas : आपल्याला एखादा व्यवसाय करायचे असेल. तसेच आपल्याकडे शेत किंवा सुपीक जमीन असेल आणि कमी खर्चात चांगला नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर वृक्ष लागवड हा एक जबरदस्त व्यवसाय ठरू शकतो. मात्र,यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. म्हणतात ना कि , संयमाचे फळ गोड असते. वृक्ष लागवडीतही योग्य संयम बाळगला … Read more

Business ideas : ‘या’ रोपांची लागवड करून कोट्यवधी रुपये !!!

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business ideas : आजकाल अनेक लोकं नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. अनेक सुशिक्षित लोकांचा कल देखील शेतीकडे वाढतो आहे. सध्याच्या काळात पारंपारिक पिके घेण्याऐवजी औषधी वनस्पती, फळे आणि फुले किंवा लाकूड देणाऱ्या रोपांची लागवड केली जात आहे. जर तुम्ही देखील शेती करण्याबाबत विचार करत असाल तर सागवानाची शेती करा. हे लक्षात … Read more

Business Idea : फुलांच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे कमवा हजारो रुपये !!!

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला शेतीशी संबंधित एखादा व्यवसाय करायचा असेल तर फुलांची शेती करता येईल. यासाठी शेतीच्या कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नसून फक्त शेतीची बेसिक माहिती देखील पुरेशी ठरेल. हे लक्षात घ्या कि बाजारात फुलांना खूप मागणी असते. कारण त्याचा वापर सुख-दुःखाच्या प्रसंगी होतो. याशिवाय प्रत्येक फुलाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये … Read more