किसान क्रेडिट कार्डवर 31 ऑगस्टपर्यंतच लागू असेल 4% व्याज दर; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील 7कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून घेतलेले कृषी कर्जाची परतफेड करण्याची तारीख लक्षात ठेवा, अन्यथा ही चूक तुमच्या खिशावर भारी पडेल. जर शेतकऱ्यांनी केसीसीवर घेतलेले पैसे जर 41 दिवसांत परत केले नाहीत तर त्यांना 4 ऐवजी 7टक्के व्याज द्यावे लागेल. या शेतीच्या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

सलमान खान झाला शेतकरी; ट्रॅक्टरने करतोय नांगरणी…. पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशभर लॉकडाउन लादला गेला होता. यानंतर, हळूहळू ते शिथिल होत आहे. तथापि, या वातावरणात लोक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. सामान्य माणसेच नव्हे तर सेलेब्रीटीही घरात राहात आहेत. यावेळी ये नवीन कामांवर हात आखडत आहे. या सेलेब्समध्ये सलमान खानसुद्धा आहे, जो सध्या इतर कामांवर लक्ष केंद्रित करतात. वास्तविक, सलमान … Read more

एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपये ! किंमती का वाढत आहेत सरकारने दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची … Read more

वर्गातील पटसंख्या राखण्यासाठी जि.प. शाळेचे गुरुजी बनले शेतकरी! वापरला ‘हा’ फंडा

जव्हार प्रतिनिधी | संदीप साळवे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका म्हटलं कि रोजगारासाठी होणार स्थलांतर डोळ्या समोर येते. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, खोमारपाडा येथील शिक्षक बाबू चांगदेव मोरे यांनी कमाल केली आहे. विध्यार्थ्याचे पालकच रोजगारासाठी स्थळातर करत असल्याने विध्यार्थीही स्थळांतरीत होत होते. याचा परीणाम पट संख्येवर होत होता. परंतु बाबु चांगदेव मोरे यांनी हे स्थलांतर … Read more

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नीती आयोगाने राज्यांना सांगितले आहे की आयोगाच्या मॉडेलच्या आधारावर  राज्यांनी चंदन आणि बांबूची झाडे लावावीत. सोबतच राज्यातील शेतकऱ्यांनाही अशा व्यावसायिक वृक्षारोपणास प्रोत्साहित करावे. जर तुमच्याकडे जमीन आहे आणि शेती करायची आहे तर तुम्ही चंदनाची शेती करू शकता. यात १ लाख रुपये गुंतवून तुम्ही ६० लाखपर्यंतचा नफा मिळवू शकता. पांढरे चंदन हे सदाबहार … Read more

आता 50 हजार गुंतवून 6 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवा, ‘या’ वनस्पतीची लागवड करा सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने केवळ लोकांचे केवळ जीवनमानच बदलले नाही तर कमाईची साधनेही बदलली आहेत. कोरोनामुळे नोकरी गमावलेले लोक आता व्यवसायात किंवा शेतीत आपले नशीब आजमावत आहेत. जर आपण देखील या क्षेत्रात आपले नशीब आजमावायचा प्रयत्न करू इच्छित असाल तर आता या औषधी वनस्पतींची लागवड करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. आयुर्वेदा व्यतिरिक्त … Read more

आता नोकरीचा ताण जा विसरून ! ‘या’ फळाची लागवड करून कमवा लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या संकटात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठाच धक्का बसला आहे. कोरोनामुळे कंपन्यांमध्ये भरती थांबली आहे. अशा परिस्थितीत नोकरी करण्याऐवजी लोक शेतीत हात घालण्याचा विचार करू शकतात. जर आपल्याकडे जमीन असेल तर आपण शेतीतूनही अधिक पैसे कमवू शकाळ आणि आपले जीवन अगदी आरामात जगू शकाल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फळाच्या लागवडीबद्दल … Read more

कोथिंबिरीच्या विक्रीतून तब्बल १७ लाखाचा नफा

निफाड प्रतिनिधी | बाजारात मिळणाऱ्या दारावर शेतमालाचे भवितव्य अवलंबून असते असे म्हणतात त्याचाच प्रत्येय नाशिक जिल्ह्यात आला आहे. निफाड तालुक्यातल्या कोकणागाव येथील आसिफ सय्यद आणि सुरेश जाधव यांनी साडेतीन एकरमध्ये कोथिंबीर लावली होती आता कोथिंबीर महाग असल्याने व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतातली कोथिंबीर बांधवरच १७ लाखात विकत घेतली. भाज्यांना चव आणणारी आणि मसाल्यांच्या पदार्थांना पाचक बनवणारी बहुगुणी कोथिंबीर … Read more

टोमॅटोचा उच्चांकी बाजारभाव, क्रेटला एवढी मोठी किंमत

जुन्नर प्रतिनिधी । सतिश शिंदे दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पश्चिम, पूर्व भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो शेतीमध्ये केली असून, टोमॅटोला या वर्षी ५०० रू क्रेटला किंमत झालेली आहे. उन्हाळ्यामुळे पाणी मिळत नाही, मात्र शेतकर्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून टोमॅटो पिकाला पाणी देत आहेत. मात्र उन्हामुळे काही ठिकाणी बागा जळत आहेत. त्यातच आज नारायणगाव मार्केटला पश्चिम तसेच पूर्व … Read more