WhatsApp Features : WhatsApp घेऊन येतंय नवं फीचर्स; कपल्ससाठी आहे फायदेशीर

WhatsApp Features Favorite contact

WhatsApp Features । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहे. वापरायला अतिशय सोप्प आणि वेगवगेळ्या फीचर्सने परिपूर्ण असलयाने तरुणांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण व्हाटसपचा वापर करतात. सुरुवातीला फक्त चॅटिंग आणि फोटो व्हिडिओ शेअर करण्यासाठी व्हाट्सअप चा वापर व्हायचा. पण आता आपण आपली अनेक कामे व्हाट्सअप वरून करू शकतो. एवढच नव्हे तर … Read more