खाजगी बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार भक्कम व्याजदर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बरेच लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून , यामध्ये प्रचंड धोका पत्करावा लागतो. त्यामुळे अनके ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवी (Fixed Deposits FD) हा सुरक्षित पर्याय म्हणून निवडतात. सध्याच्या घडीला अनेक खाजगी बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.25 % ते 0.50 % जास्त व्याजदर उपलब्ध करून देत आहेत. जर तुम्ही … Read more