Investment Plan : SCSS की बँक FD? जेष्ठ नागरिकांसाठी काय ठरेल बेस्ट?

Investment Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Plan) भारतात गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये बँक एफडी आणि ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या योजना जोखीममुक्त परताव्यासाठी जेष्ठ नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र तरीही बँक FD आणि ज्येष्ठ नागरिक मुदत … Read more

Bank FD : ‘या’ 5 स्पेशल FD वर मिळते आहे जबरदस्त व्याज, फक्त ‘या’ तारखेपर्यंतच संधी उपलब्ध

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात अनेकदा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्व बँकांकडूनही व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत. यावेळी बँका कर्ज आणि एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत. ज्यामुळे एकीकडे बँकांकडून कर्ज घेणे महागले असून दुसरीकडे FD वर जास्तीत जास्त व्याज देण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अशातच काही बँकांनी ग्राहकांना … Read more

FD Rates : 102 वर्षे जुन्या बँकेने FD वरील व्याजदर वाढवले, ग्राहकांना मिळणार 8.50% पर्यंत रिटर्न

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता देशातील 102 वर्षे जुन्या Tamilnad Mercantile Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. FD Rates … Read more

Senior Citizen FD Rates : ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार 8% रिटर्न, ‘या’ बँकेने FD वरील व्याजदर वाढवले

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Senior Citizen FD Rates : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या Canara Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा … Read more

FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात सातत्याने वाढ केली जात आहे. आतापर्यन्त यामध्ये पाच वेळा वाढ करण्यात आली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी असे केले जात असल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे. ज्यानंतर आता बँकांकडूनही आपल्या एफडी आणि बचत खात्यांसोबत विविध बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ नवीन … Read more

FD Rates : कोणत्या बँकेकडून FD वर किती व्याज मिळत आहे ते पहा

FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडूंन रेपो दरात नुकतीच 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. अशा परिस्थितीत, FD मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल असा विचार आपल्याही डोक्यात आला असेल तर त्यामध्ये वावगे काही नाही. तर आज आपण कोणत्या बँकेकडून FD … Read more

FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर दिले जाते 7.50% पर्यंत व्याज

Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : आजही फिक्स्ड डिपॉझिट्स हे लोकांच्या गुंतवणुकीच्या लोकप्रिय साधनांपैकी एक आहे. बँकामध्ये FD करणे हे खात्रीशीर रिटर्न देण्याबरोबरच सुरक्षितताही देते. हे लक्षात घ्या कि, बँकाकडून ज्येष्ठ नागरिकांना इतर नागरिकांपेक्षा एफडी ठेवींवर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जाते. काही बँकांचे एफडीवरील व्याजदर इतरांपेक्षा चांगले असतात, अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना आणखी … Read more

FD Rates : आता ‘या’ खाजगी बँकेने देखील आपल्या FD वर व्याजदरात केली वाढ !!! नवे दर पहा

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. तसेच ही वाढ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर करण्यात आली आहे असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. हे नवीन दर 1 जून 2022 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, वेगवेगळ्या मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर आता जास्तीत … Read more

FD Rates : आता ‘या’ NBFC च्या स्पेशल FD वर मिळणार 7.45% व्याज !!!

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट आपले उत्पन्न वाढवण्यासाठीचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये कमी जोखमी बरोबरच गॅरेंटेड रिटर्न देखील मिळतील. ज्येष्ठ नागरिक हे FD चे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. अनेक बँका, NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय संस्था) आणि इतर वित्तीय संस्थाकडून नागरिकांना FD वर आकर्षक व्याजदर मिळत आहे. NBFC बजाज फायनान्स स्पेशल … Read more

FD साठी सर्वाधिक व्याज कोणत्या बँकेत मिळेल ते इथे पहा

fixed deposits

नवी दिल्ली । खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका गेल्या काही काळापासून त्यांच्या FD चे व्याजदर वाढवत आहेत. अलीकडेच, HDFC बँक, AXIS बँक आणि कोटक महिंद्रा बँकेसह खाजगी क्षेत्रातील बँकांनी विविध मुदतीच्या FD वर त्यांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. भारतीय गुंतवणूकदारांसाठी FD हा सर्वात पसंतीचा प्रकार आहे. FD स्थिर आणि गॅरेंटेड रिटर्न देतात. आज आम्ही येथे … Read more