Budget 2022 : इन्कम टॅक्सच्या नवीन स्लॅबमध्ये होऊ शकतात बदल

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । दोन वर्षांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने दोन स्लॅबची व्यवस्था केली होती. सरकारला आशा होती की, ते करदात्यांना आकर्षित करण्यास सक्षम असेल, मात्र केवळ 5 टक्केच करदात्यांनी नवीन स्लॅबमध्ये प्रवेश केला. हे पाहता 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवा इन्कम टॅक्स स्लॅब आणखी आकर्षक बनवू शकते. टॅक्स पोर्टल … Read more

Budget 2022 : निर्मला सीतारामन यावेळीही सादर करणार ग्रीन बजट, कमीत कमी प्रतींची केली जाणार छपाई

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करणार आहेत. त्याचबरोबर देशाचा अर्थसंकल्प यंदाही ग्रीन असेल. कोविड महामारीमुळे आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या कर प्रस्तावांचे सादरीकरण आणि आर्थिक स्टेटमेंटशी संबंधित मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची छपाई या वेळीही होणार नाही. बहुतेक बजट डॉक्युमेंट्स डिजिटल स्वरूपात असतील … Read more

अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नव्हे तर दुपारी 4 वाजता सादर होणार! जाणून घ्या या बातमीचे सत्य काय आहे

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्पाला आता अवघे 6 दिवस उरले आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला मंगळवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे. याआधीही 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जात असला तरी यावेळी मात्र दुपारी 4 वाजता अर्थसंकल्प मांडण्याची चर्चा … Read more

Budget 2022 : IT क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून आहेत ‘या’ 5 मोठ्या अपेक्षा

Office

नवी दिल्ली । नेहमीप्रमाणे या वर्षाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. दुसरीकडे, रिअल इस्टेट, स्टार्टअप, रिटेल क्षेत्र, तंत्रज्ञान क्षेत्रासह इतर क्षेत्रांसाठी कोरोनाच्या काळात मोठ्या घोषणा आणि मदत पॅकेजेस जाहीर होण्याची अपेक्षा आहे. कोरोना महामारीने केवळ भारतावरच नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केला आहे. या महामारीपासून … Read more

Budget 2022: ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी होणार खास घोषणा; स्टार्टअप्सना मिळू शकते टॅक्स सूट

Repo Rate

नवी दिल्ली । कोविड-19 च्या कासध्याच्या ळात ऑनलाइन शिक्षण हा विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार बनला आहे. ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पावले उचलू शकते. यामध्ये या क्षेत्रासाठी स्वतंत्र निधीची तरतूद तसेच ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअपसाठी दीर्घकालीन टॅक्स सूट यांचा समावेश असू शकतो. तांत्रिक सुविधांचा अभाव हा प्रत्येक मुलापर्यंत ऑनलाइन … Read more

Budget 2022 : अर्थमंत्री ‘या’ 10 मार्गांनी सर्वसामान्यांना देऊ शकतात दिलासा

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प आव्हानांत्मक आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. शेअर मार्केट , सामान्य माणूस आणि अर्थतज्ज्ञांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. हा अर्थसंकल्प कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आणि तिसऱ्या लाटेच्या दरम्यान येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडून बाजार आणि सामान्य माणसाच्या दोघांच्याही … Read more

Budget 2022 : निर्मला सीतारामन ग्रामीण भारतासाठी करू शकतात मोठ्या घोषणा

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यावेळी सरकारचे लक्ष गाव आणि गावातील नागरिकांवर राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आघाडी घेण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा स्थान मिळवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात ग्रामीण भारतासाठी काही मोठ्या घोषणा करू शकतात. उत्तर प्रदेश हे भाजपसाठी महत्त्वाचे राज्य … Read more

नोकरदारांना सरकार कडून मिळेल दिलासा; PF वरील टॅक्स सूट मध्ये वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा सर्वांच्या नजरा नोकरदारांवर असणार आहेत. सरकार या वर्गाला इन्कम टॅक्समध्ये मोठी सूट देऊ शकते आणि PF वरील कर सवलतीची मर्यादा दुप्पट करू शकते, अशी अपेक्षा आहे. सध्या, भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये वार्षिक 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या योगदानावरच टॅक्स सूट उपलब्ध … Read more

ऑटो पार्ट्स स्वस्त होणार ! अर्थसंकल्पात GST कमी करण्याची उद्योगांची मागणी

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे बाजारपेठेतील घटती मागणी आणि बनावट बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑटो पार्ट्स इंडस्ट्रीने सर्व ऑटो पार्ट्सवरील GST कमी करण्याची मागणी केली आहे. ऑटो पार्ट्सवर 18 टक्के GST दराची मागणी. सध्या ऑटो पार्ट्सवर 28 टक्क्यांपर्यंत GST आकारला जातो. ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA), भारतीय ऑटो कंपोनंट उद्योगातील सर्वात मोठी संघटना, केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सरकारला … Read more

Budget 2022: कृषी क्षेत्राला मिळणार भेट,वाढू शकेल PM किसान सन्मान निधीची रक्कम

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला मोठी भेट देऊ शकतात. अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी वार्षिक 6,000 वरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय मागणीवर आधारित शेतीला चालना देण्यासाठी सरकार प्रगतीशील शेतकऱ्यांना कर्ज देण्याबरोबरच इतर सुविधा देण्याचीही घोषणा करू शकते. अर्थसंकल्पात सर्व पिकांसाठी MSP वर पॅनेल तयार करण्याची घोषणा देखील केली … Read more