रघुराम राजन म्हणाले-“2022 च्या अर्थसंकल्पात ‘या’ 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर अर्थव्यवस्था वेगाने वाढेल”
नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे माजी गव्हर्नर आणि IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीरामन यांना सूचना दिल्या आहेत. कृषी आणि मॅन्युफॅक्चरींगच्या मदतीने वेगवान आर्थिक विकासाची स्वप्ने सोडून आपण इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे राजन म्हणाले. कोरोनापासून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अर्थसंकल्पात काही कठोर पावले उचलण्याची गरज … Read more