SIP Investment : SIP मध्ये फक्त 5 हजार गुंतवा अन् मिळवा 50 लाखांहून अधिक परतावा; काय आहे फॉर्म्युला?

SIP Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SIP Investment) आपण कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला की, भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींची चिंता वाटत नाही. कारण, वेळेला असाच गुंतवलेला पैसा आपल्या मदतीसाठी उभा राहतो. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण आर्थिक नियोजन करून भविष्यासाठी निधी जमा करू लागले आहेत. योग्य वयात केलेली गुंतवणूक ही वयाच्या चाळीशीपर्यंत चांगला निधी जमा करण्यास मदत करते. अशा … Read more

Special FD : ‘या’ बँकेच्या विशेष FD वर मिळतात सर्वाधिक रिटर्न्स; काय असेल व्याजदर?

Special FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Special FD) आजच्या घडीला गुंतवणूक किती महत्वाची आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. गुंतवणुकीचे महत्व अनन्य साधारण आहे आणि त्यामुळे आज जपतो तो कमावण्यासोबत गुंतवणुकीचे चांगले व सर्वोत्तम पर्यायांच्या शोधात असतो. दरम्यान, बरेच गुंतवणूकदार हे एफडी मध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. जर तुम्हीसुद्धा एफडीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी ही बातमी … Read more

Business Idea : फक्त 5000 रुपये गुंतवा अन् सुरु करा ‘हा’ व्यवसाय; मान्सूनमध्ये होईल पैशाची बरसात

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Idea) राज्यभरात ठिकठिणी पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे एकदाचा मान्सून सुरु झाला, असं म्हणायला आता हरकत नाही. पावसाळा सुरु झाला की, उन्हामुळे त्रस्त झालेले जीव सुखावतात. असा हा पाऊस प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. या सीझनमध्ये काही व्यवसाय मोठी कमाई करून देऊ शकतात. ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पावसाच्या दिवसात काही उत्पादनांना … Read more

Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवाल तर अवघ्या 5 वर्षात लखपती व्हाल

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) कोणताही गुंतवणूकदार पैसे गुंतवण्याआधी सुरक्षा आणि निश्चित परतावा या दोन गोष्टी पडताळतो. कारण आपण कमावलेला पैसे योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवला तरच फायदा होतो, हे सगळेच जाणतात. गेल्या काही काळात मार्केटमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगली पसंती मिळाल्याचे दिसले आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसदेखील आपल्या गुंतवणूकदार वर्गासाठी कायम वेगवेगळ्या आणि … Read more

LIC संदर्भात सगळ्यात मोठी बातमी; कंपनीला घ्यावा लागला ‘हा’ महत्वाचा निर्णय

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC ही देशभरातील फार जुनी विमा कंपनी आहे. गेली अनेक वर्ष आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त योजना आणि फायदे प्रदान करणारी एलआयसी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. आज LIC च्या ग्राहकांची संख्या प्रचंड मोठी आहे. अनेक गुंतवणूकदार मोठ्या विश्वासाने एलआयसीच्या योजनांमध्ये डोळे झाकून गुंतवणूक करतात. त्यामुळे देशभरात एलआयसीचे … Read more

Gpay App : GPay वर मिळणार 1 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Gpay App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gpay App) गेल्या काही काळात डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर प्रचंड वाढला आहे. जो तो UPI पेमेंट ऍपच्या माध्यमातून जिथल्या तिथे कॅशलेस व्यवहार करू लागला आहे. घरातून बाहेर पडताना चुकून पाकीट विसरलात तर आता पूर्वीसारखी टेन्शन येत नाही. कारण फोनच्या माध्यमातून UPI ऍप्सवरून सहज व्यवहार करता येतात. यांपैकी GPay हे सर्वाधिक वापरले जाणारे … Read more

Loan From UPI : UPI वरून कर्ज घेणं झालं सोप्प; फक्त फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Loan From UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loan From UPI) आजकाल अनेक बँकांनी लोन देण्याची प्रक्रिया अगदी सोप्पी आणि सुलभ केली आहे. त्यामुळे आता कर्ज घेणे बरेच सोपे झाले आहे. अनेक बँकांसह फिनटेक कंपन्यादेखील मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून अगदी कमी वेळात आणि कमी कागदपत्रांवर लगेच कर्ज उपलब्ध करून देतात. अशातच आता UPI शी लिंक असलेल्या क्रेडिट लाइनवरूनदेखील त्वरित कर्ज मिळण्याची … Read more

HDFC Bank : HDFC बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट; ‘या’ दिवशी बंद राहणार महत्वाच्या सेवा

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Bank) HDFC बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. जिच्या मालमत्तेनुसार देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून HDFC बँक ओळखली जाते. शिवाय बाजार भांडवलाच्या बाबतीत HDFC बँक तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे HDFC बँकेची ग्राहक संख्या फार मोठी आहे. जर तुमचेही HDFC बँकेत अकाउंट असेल तर ही … Read more