31 जुलैपर्यंत ITR भरा; अन्यथा होईल ‘इतका’ दंड

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक वर्ष 2021-22 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता अगदी जवळ आली आहे. जर तुम्ही अजून ITR भरला नसेल तर आता जास्त उशीर न करता हे काम पूर्ण करा. आयटीआर भरणे अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकते. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख (ITR Filing Deadline) 31 जुलै 2022 आहे. म्हणजे … Read more

फक्त 167 रुपयांची बचत करून मिळवा 11.33 कोटींचा मोठा फंड; कसे ते जाणून घ्या

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पैशाची गरज तर सर्वानाच असते. भविष्यात पैशाची कमतरता न पडण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच काही वेळा जास्तीत जास्त रक्कमेची गुंतवणूक करणंही सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही मूलभूत तत्त्वांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी वेळात छोट्या गुंतवणुकीने मोठा फंड बनवू शकता. छोट्या गुंतवणुकीतून मोठा … Read more

ITR उशीरा भरला तरी ‘या’ लोकांना दंड लागणार नाही; जाणून घ्या आयकरशी संबंधित हा नियम

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यामुळे जर तुम्ही 31 जुलै 2022 पर्यंत ITR भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल अशा बातम्या समोर आल्या होत्या. हे खरं असलं तरीही असेही काही खास लोक आहेत जे 31 जुलैनंतरही आयटीआय दाखल करू शकतात आणि त्यांना दंड भरावा लागणार नाही. … Read more

GST चा दणका !! आजपासून ‘या’ जीवनावश्यक वस्तू महागणार

mall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून खाद्यपदार्थांसह इतर काही वस्तूंवरील GST दरात बदल झाल्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा चाप बसला आहे. अनेक जीवनावश्यक वस्तू महागल्या मुळे गृहिणींचे बजेटही कोलमडण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया आजपासून कोणकोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत. पॅक केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका … Read more

Pm Kisan Samman Nidhi: ‘या’ लोकांना नाही मिळणार पैसे; तुम्ही पात्र आहात का ??

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान किसान सन्मान (Pm Kisan Samman Nidhi) निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून दर ४ महिन्यांनी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच गरीब आणि गरजू लोकांनाच याचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम आणि कायदेही केले आहेत. पंतप्रधान … Read more

फक्त 10 हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; होईल बंपर कमाई

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर तुम्हीही कोणता व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फार मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जास्तीत जास्त १० हजारात हा व्यवसाय सुरु करू शकता. होय, आम्ही बोलत आहोत – टिफिन सेवा व्यवसायाबद्दल. हा व्यवसाय घरातील महिलाही सुरू करू शकतात. आजकाल … Read more

PPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने केले ‘हे’ मोठे बदल

PPF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही कमी पैशाने सुरुवात करू शकता आणि एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. PPF मध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. सरकारने गेल्या काही दिवसांपासून PPF वरील व्याजदर ७.१० टक्के ठेवला आहे. … Read more

घरबसल्या चेक करा जन धन खात्यातील बॅलेन्स; कसे ते जाणून घ्या

pm scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रधानमंत्री जन धन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत (PMJDY) बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शून्य शिल्लक वर देशातील गरीबांचे खाते उघडले गेलं . या योजनेअंतर्गत ग्राहकांना अनेक मोठ्या सुविधा दिल्या जातात. जर तुम्हाला तुमच्या खात्याची बॅलेन्स चेक करायचा असेल, तर तुम्ही घरबसल्या फक्त एका मिस्ड कॉलद्वारे त्याची … Read more

LPG Cylinder Price : दिलासादायक!! LPG गॅस सिलिंडर स्वस्त; जाणून घ्या नवे दर

LPG Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात एकीकडे महागाई वाढली असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किमतीत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र ही दर कपात घरगुती वापरासाठी नसून व्यावसायिक वापरासाठी आहे. इंडियन ऑइल ने जाहीर केलेल्या दरानुसार 19 किलो गॅस सिलिंडरच्या दरात 198 रुपये कपात करण्यात आली आहे. नवीन दरानुसार, … Read more

खुशखबर!!! खाद्यतेल झाले स्वस्त; किंमतीत मोठी घसरण

Palm Oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झालं असतानाच दुसरीकडे खाद्यतेल स्वस्त झाल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. देशातील प्रमुख खाद्यतेल कंपन्यानी खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरात घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता यामुळे हे दर कमी झाले आहे देशातील प्रमुख खाद्यतेल उत्पादक … Read more