Bank Interest: ‘या’ 5 बँकांचे एफडी दर उत्कृष्ट आहेत, त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या
नवी दिल्ली । आजही गुंतवणूकीविषयी बोलताना बरेच लोक एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटची शिफारस करतात. गुंतवणूकीच्या बाबतीत एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, त्यामध्ये परताव्याची हमी दिलेली असते. यामध्ये सेव्हिंग खात्यापेक्षा तुम्हाला जास्त परतावा मिळतो. चला तर मग उत्कृष्ट व्याज देणार्या पहिल्या 5 बँकांविषयी जाणून घेउयात. स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या … Read more