पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमवर ३१ जुलै पर्यंत लावा पैसे, मिळेल अधिक फायदा अन् वाचेल टॅक्स देखील  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या नेहमीच गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय राहिल्या आहेत. अधिक फायदा आणि टॅक्स वर सूट मिळणार असेल तर ती सुविधा उत्तमच होय. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही अशीच एक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीसाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयकर विभागाने सेक्शन ८०सी, ८०डी अंतर्गत बचत आणि गुंतवणुकीची तारीख … Read more

इथे FD केल्यास मिळते आहे सर्वाधिक ९% व्याज, लवकरच आपले पैसे होतील दुप्पट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिक्स डिपॉझीटच्या व्याजात सातत्याने घसरण होते आहे. पण अशा काही छोट्या फायनान्स बँक आहेत ज्या ८ ते ९% व्याज देत  आहेत. भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक या बँकांच्या तुलनेत काही छोट्या फायनान्स बँका जास्त व्याजदर देत आहेत. या बँकांचा विचार चांगल्या फायद्यासाठी करू शकता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे एफडीचे व्याजाचे … Read more

पोस्ट ऑफिसमध्ये RD चे खाते उघडा अन् ५० रुपये बचत करुन बनवा ४ लाख रुपये; ‘असा’ मिळवा फायदा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये रिकरींग डिपॉझिट अर्थात आरडी खाते असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारने या खात्यांच्या नियमांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. आरडी अकॉउंट असणारे लोक मार्च, एप्रिल, मे आणि जूनमधील हप्ते ३१ जुलैपर्यंत जमा करू शकणार आहेत यासाठी त्यांना कोणतीच अतिरिक्त फी भरण्याची गरज भासणार नाही आहे. सोबतच त्यांना डिफॉल्ट फी … Read more

‘या’ बंद झालेल्या बँकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, आता रिफंड होतील खात्यात अडकलेले पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 एप्रिल रोजी सीकेपी बँकेचा परवाना रद्द केला होता, त्यानंतर या बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. आरबीआयच्या या निर्णयानंतर सर्व ग्राहकांचे पैसे हे या बँकेत अडकले होते. परंतु आता सुमारे दोन महिन्यांनंतर या ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा एफडीचा रिफंड … Read more

PPF, NSC सुकन्यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत मिळेल इतके व्याज; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट सह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठीच्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये अजूनही चार टक्के इतके व्याज मिळेल. त्याच वेळी, 1 ते 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिसच्या डिपॉझिट वरील व्याज … Read more

SBI च्या ‘या’ स्किमने होऊ शकते घर बसल्या मोठी कमाई; जाणुन घ्या कसे ते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणास घरात राहूनच पैसे कमवायचे असतील तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर आपण दरमहा चांगले उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून आपण दरमहा एक निश्चित उत्पन्न मिळवत रहाल. या योजनेद्वारे आपण दरमहा चांगले उत्पन्न देखील मिळवू … Read more

३० जूनपर्यंत SBI ग्राहकांनी ‘हा’ पेपर जमा केला नाही तर FD चे पैसे मिळतील कमी, जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल तर आपल्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. कारण ज्यांनी एफडी केली आहे त्यांच्यासाठी 15G आणि 15H फॉर्म सबमिट करणे फार महत्वाचे आहे. 30 जूनपर्यंत आपण हे फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या नफ्यावर (व्याजातून उत्पन्न) टीडीएस वजा केले जाईल. या फॉर्मशी संबंधित … Read more

SBI चा ग्राहकांना झटका; FD वरील व्याज ०.४० % ने कमी केले, असा आहे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याजदरात 0.40 टक्क्यांनी घट केली आहे. एसबीआयच्या एफडीवरील कमी करण्यात आलेले नवीन दर 27 मेपासून लागू झाले आहेत. एसबीआयने आपल्या वेबसाइटवर यासंबंधीची माहिती दिली असून एका महिन्यात बँकेकडून … Read more