Yes Bank ने FD वरील व्याज दरात केली वाढ, नवे दर तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. मात्र याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवर जास्त रिटर्नही देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आता खाजगी क्षेत्रातील Yes Bank ने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून म्हणजेच 10 ऑगस्टपासून लागू झाली आहे. Yes … Read more