आजची स्पेशल रेसिपी : ‘गुळाचे अनारसे’

गुळाचे अनारसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम पाहुयात ,

साहित्य – तांदूळ , गूळ , तूप , खसखस

कृती –  १. तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला.
२ . अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

आजच्या ५ किचन टिप्स…

आजच्या ५ किचन टिप्स , 

◆ मिरचीचा ठेचा हिरवा राहण्यासाठी वाटतांना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे म्हणजे ठेचा हिरवागार रहाताे.

◆ पालेभाजी पातळ करायचा असली तर भाजी नेहमीप्रमणे फाेडणी करुन तयार करावी एका लहान वाटीत एक टे.सपुन डाळीचे पीठ थाेडया पाणयात कालवुन भाजीला उकळी फुटली की टाकावे भाजी दाटसर हाेते.

आज पाहुयात शंकरपाळ्यांचे प्रकार : मेथी मसाला शंकरपाळे

गोड आणि खारी शंकरपाळी आपण नेहमीच बनवतो . चहाबरोबर आणि अगदी नुसती खायला सुद्धा शंकरपाळी छान वाटतात . म्हणूनच आज आपण वेगवेगळे शंकरपाळ्यांचे प्रकार पाहणार आहोत . ते घरी बनवून पहा आणि कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा . सर्वप्रथम आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहुयात .

घरीच बनवा म्हैसूर पाक

म्हैसूर पाक घराच्या घरी बनवण्यासाठी लागणार साहित्य प्रथम पाहुयात , 

साहित्य :

३ लहान वाटय़ा ताजे बेसन, ३ वाटय़ा साखर, ५ वाटय़ा तूप, वेलदोडे पूड अर्धा चमचा, थोडे बदाम काप

आजची रेसिपी – काबुली चण्याची उसळ

आज पाहूया हाय प्रोटीन, हाय फायबर काबुली चण्यांची एक चटपटीत रेसिपी

साहित्य :

अर्धा कप काबुली चणे, २ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, १ इंच आल्याचा तुकडा, पाव कप लसूण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या,

भाजीमध्ये तिखट जास्त झाले ? असा करा तिखटपणा कमी…

जेवणात चुकून जास्त तिखट पडले तर काय करावे हा प्रश्न गृहिणींना बराच वेळा पडला असेन . काळजी करू नका तिखट जास्त झाले तरी तुमची डिश वाया जाणार नाहीये . अशा वेळी जेवणातील तिखटपणा कमी करण्यासाठी काय करावे हे आज आपण पाहणार आहोत .

मुलांसाठी खास पौष्टिक ‘पालक सूप’

हिरव्या पालेभाज्या म्हणजे शरीरासाठी एनर्जी बुस्टर आहे. पण बऱ्याच मुलांना पालेभाज्या आवडत नाहीत . मग मुलांना या भाज्यांमधील मिळावे म्हणून त्यांना पालक सूप देऊ शकता . प्रथम पाहुयात या सूप साठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते …

पराठा स्पेशलमध्ये आज शिका मेथी केळ्याचे पराठे

मेथी केळ्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य ,

साहित्य – मेथी २ जुड्या, ४ पिकलेली केळी, ओवा १ चमचा, तीळ २ चमचे, साखर २ चमचे, लाल तिखट १ लहान चमचा, चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, बेसन २ चमचे, रवा २ चमचे, तांदुळाचे पीठ १ चमचा, दही १ चमचा,मीठ चवीनुसार, दोन मोठे चमचे तेल, मिश्रणात मावेल तितकी कणीक

असे बनवा मक्याच्या कणसाचे पराठे

अर्धी वाटी मक्‍याचे कोवळे दाणे, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, एक मोठा चमचा तिळकूट, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, तीन-चार डाव कणीक, (कणीक लागेल तशी घ्यावी), एक वाटी तेल.

अशी बनवा मक्याची चवदार खीर

Hello रेसिपी | सणासुदीला आणि खास प्रसंगी सर्रास मक्याची खीर बनविली जाते. जर आपण अद्याप या चवदार डिशची चव घेतलेली नाही, तर आज डेझर्टमध्ये ही सोपी रेसिपी बनवा… रेसिपी क्विझिन – भारतीय किती लोकांसाठी : 1 – 2 वेळः 30 मिनिटे ते 1 तास जेवणाचा प्रकार : शाकाहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आवश्यक साहित्य – … Read more