देशातील २०० शहरांत उभारली जाणार शहरी जंगले; प्रकाश जावडेकरांची घोषणा
नवी दिल्ली । आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री यांनी भारतातील २०० महानगरपालिकेच्या शहरांमध्ये ‘नागरी वन’ उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. भारतात मोठ्या प्रमाणात वने ही ग्रामीण भागात आहेत पण शहरांमध्ये फारशी वने पाहावयास मिळत नाहीत. म्हणूनच ‘नागरी वन’ उपक्रम सुरु करीत आहोत. असे ते म्हणाले. शहरात उद्याने, बाग आहेत. … Read more