राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीचे फ्रान्समधून भारताच्या दिशेनं उड्डाण

नवी दिल्ली । फ्रान्सकडून विकत घेतलेल्या ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून भारताच्या दिशेने उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण ५ विमाने आहेत. बहुप्रतीक्षित शक्तिशाली राफेल फायटर विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा बेस असेल. २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने … Read more

कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे काही नवीन रेकॉर्ड समोर आले आहेत. यातील पहिले रेकॉर्ड म्हणजे जगभरात या विषाणूला बळी पडून मरणाऱ्यांची संख्या ५ लाख पार करून केली आहे तर दुसरे रेकॉर्ड म्हणजे जगभरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता १ कोटी पार करून गेली आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचे … Read more

फ्रान्सच्या सैन्याने मोस्ट वॉन्टेड उत्तर आफ्रिका अलकायदा प्रमुखाचा असा केला खात्मा

पॅरिस । उत्तर आफ्रिकेत अल कायद्याच्या दहशतवादी कारवाया करणारा आणि अल कायदाचा उत्तर आफ्रिका प्रमुख अब्देलमालेक ड्रॉकडेलचा खात्मा करण्यात आला आहे. फ्रान्सच्या सैन्याने केलेल्या कारवाई अब्देलमालेक ठार झाला आहे. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी या गोष्टीची पुष्टी केली. फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगतिले की, या मोहिमेत इस्लामिक स्टेट दहशतवादी गटांच्या एका कमांडरला पकडण्यात आले आहे. … Read more

जगभरात कोरोनाचे रूग्ण सुमारे ३० लाखांपर्यंत, एकट्या अमेरिकेत १० लाख संसर्गित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लागण किती वेगाने होत आहे याचा अंदाज जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांवरून काढता येतो. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची एकूण संख्या जवळपास ३० दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे आणि यातील जवळजवळ एक तृतीयांश रुग्ण एकट्या अमेरिकेतील आहेत. जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे या विषाणूपासून मुक्त होणाऱ्या लोकांची संख्याही झपाट्याने वाढली असली तरी, … Read more

कोरोनाव्हायरस पोहोचला न्यूक्लियर लाँचपॅडवर,यूएस-फ्रान्स कमांडवर प्रश्न उपस्थित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत दररोज दोन हजाराहून अधिक लोकांचा बळी जात आहे आणि दररोज सुमारे २५ ते ३० हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत. अमेरिकेसाठी हा विषाणू केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही एक आव्हान बनला आहे. त्याच वेळी, जगातील दोन न्यूक्लियर पॉवरचे लॉन्च पॅड कोरोनाला पॉझिटिव्ह आले आहे. हे लॉन्च पॅड आहेत … Read more

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा दावा “कोविड -१९ च्या सर्वाधिक चाचण्या घेणारा अमेरिका एकमेव देश”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,भारतासह इतर दहा देशांच्या तुलनेत त्यांच्या देशाने कोविड -१९च्या सर्वांत जास्त चाचण्या घेतल्या आहेत. ट्रम्प यांनी रविवारी म्हटले की अमेरिका कोरोना व्हायरस रोगाविरूद्धच्या युद्धात प्रगती करीत आहे आणि देशाने आतापर्यंत ४१.८ लाख लोकांची चाचणी केली आहे. ट्रम्प म्हणाले की जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत … Read more

कोरोना संकटात भारत पाठवतोय ५५ देशांना औषध, पाकिस्तानचे नाव नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अमेरिका, इटली, ब्रिटन सारखे बलाढ्य देशही आता असहाय झाल्याचे दिसून येत आहे.अशा परिस्थितीत भारत जगातील बर्‍याच देशांना मदत करत आहे. आवश्यक औषधे व रसद भारतातून बड्या व छोट्या देशांमध्ये पाठविली जात आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारात प्रभावी मानले जाणारे मलेरिया वरचे औषध हायड्रोक्सीक्लोरोक्वीन एचसीक्यू इतर … Read more

कारपेक्षा वेगाने धावले झेब्रा अन् घोडा, मालकापासून ‘अशी’ मिळवली सुटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर,आजकाल चकित करणारं काहीतरी व्हायरल होटच असतं.असंच काहीसं पॅरिसच्या रस्त्यावर देखील घडले आहे,ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. पॅरिसमधील सर्कसमधून झेब्रा आणि दोन घोडे धावत धावत रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर वेगाने धावण्यास सुरवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रस्त्यावर असेच धावत असताना झेब्रा … Read more

कोरोनामुळे जगभरात हाहाकार, अमेरिकेत २२ हजार जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढतच आहे. जॉन्स हॉपकिन्स कोरोनाव्हायरस ट्रॅकरच्या म्हणण्यानुसार या प्राणघातक आजाराने बाधित झालेल्या लोकांची संख्या पाच लाख ५० हजारांपर्यंत गेली आहे.या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत या साथीच्या आजारामुळे केवळ १५१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना या साथीच्या आजाराने पीडित लोकांची संख्या ५,५५,००० ओलांडली … Read more

सिगारेट पिण्यासाठी तरुणाचा फ्रान्स ते स्पेन प्रवास!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे जगातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर केले गेले आहे. अशा परिस्थितीतही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत बरेच लोक घराबाहेर पडत आहेत. अशीच एक घटना फ्रान्समधून समोर आली आहे. जेथे एक माणूस फ्रान्सहून इटलीला जात होता. त्यावेळी तो पकडला गेला. लॉकडाऊन दरम्यान सिगारेट न मिळाल्याने हा माणूस फ्रान्सहून इटलीला जात होता. हे … Read more