Pondicherry : भारतात फ्रान्सचा फील देणारे एकमेव ठिकाण; जिथल्या वास्तुकलेवर आहे फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव

Pondicherry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pondicherry) अनेक लोकांना फिरायला खूप आवडते. अशा लोकांच्या बकेट लिस्टमध्ये फ्रान्सचा समावेश हा असतोच. इथला निसर्ग आणि विशेष करून आकर्षक घरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पण काही कारणास्तव जर तुम्ही फ्रान्सला जाऊ शकत नसाल, तर नाराज होऊ नका. अशावेळी तुम्ही भारतातील फ्रेंच कॉलोनीला भेट द्या. जी पाँडिचेरीमध्ये आहे. दक्षिण भारतातील लोकप्रिय पर्यटन … Read more

आता महिलांना कायदेशीररित्या करता येणार गर्भपात; ‘या’ सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Constitutional right to abortion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जागतिक महिला दिन अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या सरकारने महिलासंबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. “महिलांनी मूल जन्माला घालायचे की नाही याचा संपूर्ण अधिकार त्यांना आहे हे मुल त्यांना नको असल्यास ते गर्भपाताचा (Abortion) देखील निर्णय घेऊ शकतात” असे स्वातंत्र्य सरकारकडून महिलांना देण्यात आले आहे. म्हणजेच सोमवारी फ्रान्सच्या दोन्ही … Read more

Bastille Day निमित्त भारतीय सैन्याचे फ्रान्समध्ये संचलन; पंतप्रधान मोदींनी दिली सलामी (Video)

Bastille Day Parade 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ्रान्समध्ये आज, 14 जुलै रोजी राष्ट्रीय दिन साजरा केला जात आहे. या दिवसाला बॅस्टिल डे म्हणून साजरा केला जातो. परंतु यंदाचा फ्रांसचा राष्ट्रीय दिन भारतासाठी सुद्धा खूप खास आहे. याचे कारण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना फ्रांसने प्रमुख पाहुणे म्हणून यंदा निमंत्रित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत फ्रान्सला गेलेल्या भारतीय लष्कराच्या … Read more

पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च”लीजन ऑफ ऑनर” पुरस्कार जाहीर; बनले पहिले भारतीय मानकरी

PM Modi Legion of Honor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फ्रान्सचा सर्वोच्च मानला जाणारा “लीजन ऑफ ऑनर” (Legion of Honor) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवण्यात आलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सकडून जगातील विशेष काम करणाऱ्या नेत्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार नरेंद्र मोदी … Read more

‘चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत देखील बनवत आहे धोकादायक ‘हायपरसोनिक मिसाईल’, अमेरिकेन संसदेचा दावा

वॉशिंग्टन । अमेरिकन संसदेच्या एका स्वतंत्र रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की,’हायपरसोनिक मिसाईल (Hypersonic Missile) विकसित करणाऱ्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अमेरिकन संसदेचा हा रिपोर्ट अशा वेळी आला आहे जेव्हा नुकत्याच मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चीनने अणु सक्षम हायपरसोनिक मिसाईल प्रक्षेपित केले आहे, ज्याने आपले लक्ष्य गमावण्यापूर्वी संपूर्ण पृथ्वीला फेरी घातली. … Read more

अभिमानास्पद ! औरंगाबादच्या सोनम शर्माने एकाच वर्षी दोनदा ‘सुपर रॅन्डोनिअर्स’; मराठवाड्यातील पहिली सायकलपटू

bicycle

औरंगाबाद – औरंगाबादची सायकलपटू सोनम शर्मा हिने नवरात्रीच्या मुहूर्तावर तमाम सायकलपटूंसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. औरंगाबादच्या या कुशल सायकल पटूने एकाच वर्षात दोन वेळा सुपर रँडोनिअर्सचा किताब संपादन केला आहे. वर्षभरात ठराविक किलोमीटरचा प्रवास करण्याचा उद्देश समोर ठेवत, या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. सायकल टुरिझमचा छंद जपणाऱ्या सोनम शर्मा हिने या वर्षभरातून दोन … Read more

इस्लामिक कट्टरतावादाने त्रस्त ‘या’ देशाने केली मोठी कारवाई, 30 मशिदी आणि हिंसा करणाऱ्या संघटनांवर घातली बंदी

पॅरिस । सध्या देशात वेगाने पसरत असलेल्या इस्लामिक कट्टरतावादामुळे फ्रेंच सरकार त्रस्त आहे. हे थांबवण्यासाठी, गेल्या एका वर्षात येथे 30 मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मानिन यांनी सांगितले की,”गेल्या वर्षभरात सुमारे 89 संशयास्पद मशिदींची तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी एक तृतीयांश बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय अतिरेक्यांना प्रोत्साहन देणाऱ्या संघटनाही संपवल्या गेल्या … Read more

धक्कादायक ! बायकोला रोज ड्रग्ज देत असे एक व्यक्ती, त्यानंतर अज्ञात लोकं येऊन करायचे बलात्कार; बनवत असे व्हिडीओ

पॅरिस । फ्रान्समध्ये एका 68 वर्षीय व्यक्तीला एका भयानक गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ती व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पत्नीला माहिती न देता ड्रग्ज देत राहिला जेणेकरून अनोळखी व्यक्ती तिच्यावर बलात्कार करू शकतील. हे प्रकरण दक्षिण शहर एविग्नॉनचे आहे. येथे जवळपास एक वर्ष चाललेल्या चौकशीत एकूण 45 संशयितांची ओळख पटली. एका दुकानात महिलांच्या स्कर्टखाली … Read more

“Cairn ने 1 अब्ज डॉलर्सची ऑफर स्वीकारली, भारताविरुद्धचे सर्व खटले येत्या काही दिवसांत मागे घेणार” – सीईओ

नवी दिल्ली । ब्रिटनच्या केयर्न एनर्जी पीएलसीने फ्रान्सपासून ते अमेरिकेतील भारतीय मालमत्ता जप्त करण्याशी संबंधित प्रकरणे मागे घेण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने कर कायदा रद्द करण्याची घोषणा केली आहे. यानंतर, केर्नने एक अब्ज डॉलर्सची रक्कम परत करण्याची भारत सरकारची ऑफर स्वीकारली आहे. केयर्नने म्हटले आहे की,” 1 अब्ज डॉलर्सचा रिफंड मिळाल्यानंतर ते … Read more

व्यापार सुलभ रँकिंगमध्ये भारताची मोठी झेप, फ्रान्स आणि ब्रिटनला टाकले मागे

नवी दिल्ली । केंद्रीय अप्रत्यक्ष कर बोर्ड (Central Board of Indirect Taxes) ने विशेषत: कस्टम विभागांतर्गत विविध विभागांनी केलेल्या सुधारणांमुळे भारताच्या व्यापार सुलभतेच्या (Trade Facilitation) क्रमवारीत सुधारणा झाली आहे. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) एका निवेदनात म्हटले गेले आहे की,”युनायटेड नेशन्सच्या डिजिटल आणि टिकाऊ व्यापार सुलभतेच्या (Digital and Sustainable Trade Facilitation) जागतिक सर्वेक्षणात भारताची स्थिती लक्षणीय … Read more