धक्कादायक, केवळ २ तासात २१ देशांतून १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन त्यांनी घातला काॅसमाॅस बँकेला गंडा

Cosmos bank fraud

मुंबई | काॅसमाॅस बँकेवर आजवरचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. केवळ २ तासात वेगवेगळ्या अशा २१ देशांतून एकूण १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन महाराष्ट्रातील काॅसमाॅस बँकेला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरण मोठे सायबर क्राइम असल्याचे काॅसमाॅस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांनी म्हटले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जगभरातील वेगवेगळ्या २१ देशात शनिवारी एकाच … Read more