IRCTC च्या नावाने होते आहे फसवणूक, ‘या’ एका चुकीमुळे तुमचे बँक खाते होऊ शकेल रिकामे
नवी दिल्ली । रेल्वे प्रवासी सावध राहा, कारण आता ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची नजर तुमच्याकडे असेल. आतापर्यंत तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करताना खिसेकापूंची काळजी घ्यावी लागत होती, आता तुम्हाला घरबसल्याही त्याबाबत काळजी घ्यावी लागेल. त्याचे कारण म्हणजे असे खिसेकापू आता ऑनलाइन आले आहेत. जराशी संधी मिळताच ही लोकं तुमच्या खिशातून पैसे काढतील आणि तुम्हाला हातावर हात धरून … Read more