नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी, EPFO ने सांगितले की,’या’ छोट्याशा चुकीमुळे आपले बँक खाते रिकामे केले जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोना काळात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणूक करणारे लोक नवीन मार्गांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्याकडून झालेली एक चूक आपले मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. वाढत्या सायबर क्राईमच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. EPFO ने एका ट्वीटद्वारे इशारा दिला … Read more

सावधान ! गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावाखाली होत आहे फसवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फसवणूक करणारे कोरोनाव्हायरसच्या या संकटातही नवीन पद्धतीने लोकांना चुना लावत आहेत. ऑईल मार्केटिंग कंपन्या (OMCs) म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेक वेबसाइटवरून लोकांना गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपच्या डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठीची ऑफर दिली जात आहे. जर तुम्हालाही अशी जाहिरात दिसत असेल तर सावधगिरी बाळगा. अशा प्रकारच्या बनावट जाहिराती आणि वेबसाइट्स आपले मोठे नुकसान … Read more

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांसाठी मोठी बातमी- SEBI ने ‘या’ कंपन्यांच्या विरोधात उचलली कठोर पावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सेबीने (SEBI-Securities and Exchange Board of India) एक मोठे पाऊल उचलले असून, शेअर बाजारातील लिस्टेड कंपनी कावेरी टेलिकॉम प्रॉडक्ट्स आणि इतर चार जणांना एकूण 39 लाख रुपये दंड ठोठावला आहे. हा दंड अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लागू करण्यात आला आहे. सेबीने 31 जुलै रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशात सांगितले की, कावेरी … Read more

RBI ने सरकारी बँकांबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा; जर आपलेही खाते असेल तर ‘ही’ माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की गेल्या आर्थिक वर्ष 2019-20, मध्ये 18 सरकारी बँकांनी 1,48,428 कोटी रुपयांच्या 12,461 फसवणूकीच्या प्रकरणांची नोंद केली होती. चला तर मग माहिती करून घेउयात की कोणत्या बँकेला किती रुपयांचा फटका बसला: आपण कोणत्या बँकेची झाली सर्वात जास्त फसवणूक-आरटीआयकडून मिळविलेले आकडे पाहिले … Read more

आता दर सहा महिन्यांनी होणार Sim Card चे Verification, लागू झालेत ‘हे’ नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिम कार्ड व्हेरिफिकेशनमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी, दूरसंचार विभागातील बल्क बायर आणि कंपन्यांसाठी ग्राहक व्हेरिफिकेशनचे नियम आता अधिक कडक करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार टेलिकॉम कंपनीला नवीन कनेक्शन देण्यापूर्वी कंपनीचे रजिस्ट्रेशन तपासून घ्यावे लागेल तसेच दर 6 महिन्यांनी कंपनीचे व्हेरिफिकेशनकरावी लागेल. कंपन्यांच्या नावाने होणारी वाढत्या सिमकार्डच्या फसवणूकीमुळे हा निर्णय घेण्यात आला … Read more

जर पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर SBI च्या ‘या’ सल्ल्यावर करा विचार, नाहीतर होईल ‘हे’ नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 42 कोटी खातेदारांना सावध केले आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळात डिजिटल ट्रांझॅक्शन वाढीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे एसबीआयचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध करताना ऑनलाइन ट्रांझॅक्शन करण्यासाठी काही … Read more