“आमच्या पप्पांनी गणपती आणला…”, गाण्यांन लावलं लोकांना वेड; सोशल मीडियावर Reels Viral

Our papa brought Ganapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  श्रावण महिना आला की गणपतीरायाच्या आगमनाची तयारी सुरू करण्यात होते. गणपती मंडळे उभारणे, आरास तयार करणे, ढोल ताशा पथकांची प्रॅक्टिस सुरू होणे, तसेच गणपतीच्या मुर्त्या बनवणे अशा कित्येक कामांसाठी गणेश भक्त जोर धरतात. यावर्षी देखील गणेश भक्तांमध्ये हाच जोर दिसून येत आहे. मुख्य म्हणजे, यावर्षी गणपती बाप्पा वर अनेक गाणी रिलीज … Read more

पर्यावरणाच्या समतोलासाठी “इको फ्रेंडली” गणपतीची’ स्थापना करणे गरजेचे

Eco Friendly Ganpati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन  | हिंदू धर्मात गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. मात्र कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे … Read more

गणपतीने मोरावर आरूढ होऊन ‘असा’ केला बलशाली सिंधूचा वध | अख्यायिका मयूरेश्वराची

Mayureshwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या गणेशोत्सवकडे सर्वाचे लक्ष्य असून दिवाळीपूर्वीचा हा हिंदूंचा सर्वात मोठा सण मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही महाराष्ट्रात ८ मानाचे गणपती आहेत. त्यालाच अष्टविनायक असे म्हणतात. गणपतींच्या या ८ वेगवेगळ्या मूर्त्यांना मानाचे स्थान आहे. या आठही गणपती मंदिराच्या वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. चिंतामणी, मयुरेश्वर, सिद्धिविनायक, … Read more

कथा बल्लाळेश्वराची… भक्ताच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकमेव गणपतीची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरं तर गणेश आणि त्याच्या भक्तांच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. पण भक्त बल्लाळच्या म्हणण्यावरून श्री गणेशला पृथ्वीवर राहावे लागले. त्यानंतर हा गणपती पालीचा बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळं आपण आज अष्टविनायका पैकी एक असणारा पालीचा बल्लाळेश्वर गणपती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रायगड जिल्ह्यातील पाली या गावात बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. … Read more

कोणत्याही पूजेपुर्वी गणपतीला पहिला मान का दिला जातो? जाणुन घ्या यामागील कारण

ganpati pooja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2023) धामधूम आता ऐन रंगात आली आहे. लंबोदर गणेश सिद्धीबुद्धीचा दाता, गणांचा स्वामी म्हणून गणपती आहे. हत्तीचे मस्तक आणि उंदीर हे वाहन असलेला गणेश बुद्धीमान समजला जातो. आपल्याकडे कोणत्याही शुभकार्यापूर्वी अथवा कोणत्याही देवाची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजा (Ganeshotsav Puja) केली जाते. आरती म्हणताना सुद्धा आधी गणपतीची म्हंटली जाते … Read more

गणपतीच्या ‘या’ मंदिरात आजही तेवतो अखंड नंदादीप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन  | अष्टविनायक गणपती पैकी चौथा गणपती असलेला महाडचा वरदविनायक हा गणपती पुण्याहून ८० किमी दूर मुंबईजवळ स्थित आहे. वरदविनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो असे अनेकजण मानतात. वरदविनायक मंदिर आणि परिसर – हे मंदिर अत्यंत साधंसुध असून या मंदिरात आपण गणपतीच्या अगदी जवळ जाऊन या … Read more