ganesh festival 2020
बस्तरच्या जंगलात ३००० फुट उंचीवर आहे ‘ही’ गणेशमूर्ती, जाणुन घ्या
मुंबई प्रतिनिधी | छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात ३००० फुट उंचीवर गणपतीची एल पुरातन मुर्ती आहे. ही मूर्ती ११०० वर्षांपूर्वीची असल्याचं सांगितलं जातं. पुराणकथांमध्ये गणपती आणि परशूरामाचं युद्ध झाल्याचे उल्लेख आहेत. हे युद्ध दंतेवाडा जिल्ह्यातील याच ढोलकल पहाडीवर झालं होतं असं बोललं जातं. पहाडीवर असलेली गणेशाची रेखीव मूर्ती इथवर कशी पोहोचली याची कोणालाच माहिती नाही. पुरातत्व … Read more
आपलं शहर ग्रीनसिटी बनवण्यासाठी करा पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना
टीम, HELLO महाराष्ट्र | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळेजण आपल्या बाप्पाला घरी आणायची तयारी करत आहेत. बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी गणपतीच्या मूर्ती विक्रीस आल्या आहे. पण आपण या मूर्ती खरेदी करताना मूर्ती कशापासून बनवली आहे. याचा विचार करून मगच ती मूर्ती खरेदी करायाला हवी. कारण बाजारातील प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती … Read more
छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाईं साहेबांनी ‘या’ गणेश मूर्तीची स्थापना केली होती
पुणे | श्री कसबा गणपती म्हणजे पुण्याचे ग्रामदैवतच. पुण्याच्या सार्वजिनक गणेशोत्सवात या गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. कसबा गणपतीचा इतिहासही फार जुना आहे. शाहाजी राजांनी (शहाजीराजे भोसले) पुण्यात लालमहाल बांधला तेव्हा शिवाजी महाराजांची आई जिजाबाई साहेबांनी या मूर्तीची स्थापना केली होती. जिजाबाईंना स्वप्नात गणपतीने द्रूष्टांत दिल्याने जिजाबाईंना या गणपतीची स्थापना केली होती असे म्हट्ले जाते. … Read more
गणेशोत्सव स्पेशल : ‘हे’ आहेत भारतातील १० प्रसिद्ध गणपती
टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्या लाडक्या गणपतीचं अवघ्या काही दिवसातच आगमन होणार आहे. गणपती बाप्पाची सर्वजण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. काहीजण घरात गणपतीची स्थापना करतात. तर काही सार्वजनिक ठिकाणी करतात आणि काही नागरिक तर गणेशोत्सवामध्ये आपल्या भागातील गणपतींच्या दर्शनाला जातात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध गणपतीबद्दल माहिती सांगणार आहोत. १) सिद्धीविनायक गणपती, मुंबई … Read more
गणपतीच्या नैवेद्याला करा गव्हाच्या सत्त्वाचे ‘मोदक’ मिळतील अनेक आशीर्वाद
टीम, HELLO महाराष्ट्र | साहित्य 1) पारीसाठी – ५०० ग्रॅम गहू, चिमूटभर मीठ आणि पाणी. 2) सारणासाठी – दीड वाटी ओल्या नारळाचा किस, 3) २ टीस्पून चॉकलेट पावडर, 4) २ टीस्पून किसलेलं डार्क चॉकलेट आणि ४ टीस्पून पिठीसाखर. कृती – कुरडईच्या सत्त्वाप्रमाणेच गहू 3 दिवस पाण्यात भिजवून वाटून सत्त्व तयार करावे. नंतर सत्त्वाच्या बरोबरीने पाणी … Read more
भारतात नव्हे तर ‘या’ देशात आहे गणपतीची सर्वात मोठी मूर्ती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपतीचं आगमन झाल्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव एवढ्या जोशात साजरा करता येत नाहीये, त्यामुळे मूर्तींच्या उंचीवरही निर्बंध आले आहेत. गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर तुम्हांला आश्चर्य वाटेल परंतु जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नसून थायलँड मध्ये आहे. थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी … Read more
‘क्रिस्पी रोझ बासुंदी’ गणपती बाप्पाला नक्की आवडेल
टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणपती बापाच्या नैवेद्यासाठी क्रिप्सी रोझ बासुंदी कशी करायची ते आज जाणून घेऊ. साहित्य – १ लिटर दूध, १ वाटी कणीक, १ टीस्पून साजूक तूप, रोझ सिरप, ५-६ टीस्पून साखर, तळण्याकरिता साजूक तूप आणि 2 टीस्पून बदामाची पूड कृती – 1) प्रथम कणीक परातीत घेऊन त्यात १ टीस्पून तुपाचे मोहन करून घट्ट … Read more
संस्कृती जपणारा मानाचा पाचवा ‘केसरीवाडा गणपती’
#गणेशोउत्सव | पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत. या पाच गणपतीमध्ये पाचवे स्थान असणारा केसरीवाडा गणपती त्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महत्त्वाचा ठरतो. गणेशोत्सव काळात दिवसभर महिला- मुलांसाठी स्पर्धा घेतल्या जातात. ज्यात नागरिकांचा मोठा सहभाग असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पारंपरिक लाकडी पालखीत विराजमान होऊन वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. बिडवे बंधूंच्या सनई वादनासहित श्रीराम आणि शिवमुद्रा या … Read more
मुंबईतील ‘या’ गणपतींना जवळपास 100-150 वर्षांची परंपरा
टीम, HELLO महाराष्ट्र | लहान मुलांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव होय. या उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे या उत्सवाची लगबग सुरु आहे. पण तुम्हाला जर खरोखर या सुंदर उत्सवाची परंपरा जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला आधुनिक मंडळांच्या भपकेबाजपणा आणि रोषणाईपासून थोडे दूर जावे लागेल. मुंबईत असे काही गणपती … Read more